Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


३६ [छ्त्तीस]

सार्वजनिक परिवहन

 


ਜਲੂਸ

ਤਮਗਾ

 

 
बस थांबा कुठे आहे?
ਸੈਨਾ
basa kithē rukadī hai?
कोणती बस शहरात जाते?
ਨੌਸੈਨਾ
Kihaṛī basa śahira jāndī hai?
मी कोणती बस पकडली पाहिजे?
ਸ਼ਾਂਤੀ
Mainū kihaṛī basa laiṇī cāhīdī hai?
 
 
 
 
मला बस बदली करावी लागेल का?
ਪਾਇਲਟ
Kī mainū badalaṇā pavēgā?
कोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल?
ਪਿਸਤੌਲ
Mainū kithē badalaṇā pavēgā?
तिकीटाला किती पैसे पडतात?
ਰਿਵਾਲਵਰ
Ṭikaṭa kinē dī hai?
 
 
 
 
शहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत?
ਰਾਇਫਲ
Śahira taka basa kinī vāra rukadī hai?
आपण इथे उतरले पाहिजे.
ਰਾਕੇਟ
Tuhānū ithē taranā cāhīdā hai.
आपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.
ਸ਼ੂਟਰ
Tuhānū pichē utaranā cāhīdā hai.
 
 
 
 
पुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.
ਸ਼ਾਟ
Agalī maiṭarō 5 miṭa vica ā'ēgī.
पुढची ट्राम १० मिनिटांत आहे.
ਸਿਪਾਹੀ
Agalī ṭrāma 10 miṭa vica ā'ēgī.
पुढची बस १५ मिनिटांत आहे.
ਪਨਡੁੱਬੀ
Agalī basa 15 miṭa vica ā'ēgī.
 
 
 
 
शेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते?
ਨਿਗਰਾਨੀ
Ākharī maiṭarō kadōṁ hai?
शेवटची ट्राम कधी आहे?
ਤਲਵਾਰ
Ākharī ṭrāma kadōṁ hai?
शेवटची बस कधी आहे?
ਟੈਂਕ
Ākharī basa kadōṁ hai?
 
 
 
 
आपल्याजवळ तिकीट आहे का?
ਵਰਦੀ
Kī tuhāḍē kōla ṭikaṭa hai?
तिकीट? – नाही, माझ्याजवळ नाही.
ਜਿੱਤ
Ṭikaṭa?Jī nahīṁ,mērē kōla ṭikaṭa nahīṁ hai.
तर आपल्याला दंड भरावा लागेल.
ਜੇਤੂ
Phira tuhānū juramānā bharanā pavēgā.
 
 
 
 
 


भाषेचा विकास

आपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते? आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे?

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी