Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


९ [नऊ]

आठवड्याचे दिवस

 


ਸੇਲ ਬੋਟ

ਸੇਲਿੰਗ ਸ਼ਿਪ

 

 
सोमवार
ਆਕਾਰ
sōmavāra
मंगळवार
ਸਕੀਅ ਕੋਰਸ
magalavāra
बुधवार
ਕੁੱਦਣ ਵਾਲੀ ਰੱਸੀ
budhavāra
 
 
 
 
गुरुवार
ਸਨੋਅ ਬੋਰਡ
vīravāra
शुक्रवार
ਸਨੋਅ ਬੋਰਡਰ
śukaravāra
शनिवार
ਖੇਡਾਂ
śanīvāra
 
 
 
 
रविवार
ਸਕਵੈਸ਼ ਖਿਡਾਰੀ
aitavāra
आठवडा
ਤਾਕਤ ਸਿਖਲਾਈ
haphatā
सोमवारपासून रविवारपर्यंत
ਖਿੱਚਣਾ
sōmavāra tōṁ aitavāra taka.
 
 
 
 
पहिला दिवस आहे सोमवार.
ਸਰਫ਼ ਬੋਰਡ
Pahilā dina sōmavāra hudā hai.
दुसरा दिवस आहे मंगळवार.
ਸਰਫ਼ਰ
Dūjā dina magalavāra hudā hai.
तिसरा दिवस आहे बुधवार.
ਸਰਫਿੰਗ
Tījā dina budhavāra hudā hai.
 
 
 
 
चौथा दिवस आहे गुरुवार.
ਟੇਬਲ ਟੈਨਿਸ
Cauthā dina vīravāra hudā hai.
पाचवा दिवस आहे शुक्रवार.
ਟੇਬਲ ਟੈਨਿਸ ਗੇਂਦ
Pajavāṁ dina śukaravāra hudā hai.
सहावा दिवस आहे शनिवार.
ਨਿਸ਼ਾਨਾ
Chēvāṁ dina śanīvāra hudā hai.
 
 
 
 
सातवा दिवस आहे रविवार.
ਟੀਮ
Satavāṁ dina aitavāra hudā hai.
सप्ताहात सात दिवस असतात.
ਟੈਨਿਸ
Haphatē vica sata dina hudē hana.
आम्ही फक्त पाच दिवस काम करतो.
ਟੈਨਿਸ ਗੇਂਦ
Asīṁ kēvala paja dina kama karadē hāṁ.
 
 
 
 
 


एस्परँटो रचना (शिकता येण्याजोगी संरचना)

सध्या इंग्लिश ही महत्वाची वैश्विक भाषा आहे. प्रत्येकाने या भाषेतून संवाद साधला पाहिजे. परंतु, या भाषेइतकाच बाकी भाषांनीही हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. उदाहरणार्थ, संरचित भाषा संरचित भाषा हेतुपूर्वक तयार आणि विकसित केल्या जातात. असे आहे की, योजनाबद्ध पद्धतीने त्यांची संरचना केली जाते. संरचित भाषांमधून, वेगवेगळ्या भाषेतील घटक एकत्र येतात. अशा प्रकारे, शक्य तितक्या लोकांना या भाषा शिकणे सोपे जावे. निर्माण केलेल्या भाषेचे उदिष्ट आंतरराष्ट्रीय संभाषण हे आहे. एस्परँटो ही निर्माण केलेली सर्वात प्रसिद्ध भाषा आहे. वॉर्सामध्ये पहिल्यांदा या भाषेची ओळख करून देण्यात आली. त्याचा संस्थापक कलावंत लुडविक.एल.झामेनहोफ होता. त्याच्या मते, सामाजिक अस्थिरतेला संभाषणातील अडथळे हे मुख्य कारण आहे. म्हणून, त्याला अशी भाषा बनवायची होती की, जी लोकांना एकत्र आणेल. त्याबरोबरच, लोकांनी एकमेकांबरोबर समान पातळीवर बोलणे आवश्यक आहे. डॉक्टरचे टोपणनाव आशावादी वाटणारे डॉ. एस्परँटो असे होते. हे असे दर्शविते की, त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये किती विश्वास होता. परंतु, वैश्विक समजूत ही युक्ती फार जुनी आहे. आतापर्यंत, अनेक वेगवेगळ्या निर्मिलेल्या भाषा विकसित झाल्या आहेत. ते सहनशक्ती आणि मानवी अधिकार या उद्दिष्टांशी संबंधित होते. 120 देशांपेक्षा अधिक देशांतील लोक एस्परँटो या भाषेमध्ये तरबेज आहेत. परंतु, एस्परँटो विरोधात टीका देखील झाल्या. उदा, 70 % शब्दसंग्रह स्त्रोत हा रोमान्स या भाषेमधून आहे. आणि एस्परँटो ही भाषा स्पष्टपणे इंडो-युरोपियन भाषांसारखी आकारास आली आहे. त्याचे वक्ते त्यांचे विचार आणि युक्त्या अधिवेशन आणि मंडळामध्ये व्यक्त करतात. बैठक आणि व्याख्यान नियमितपणे आयोजित केल्या जातात. तर, तुम्ही काही एस्परँटो साठी तयार आहात का? आपण एस्परँटो बोलता का? - होय, मी एस्परँटो चांगले बोलतो!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी