Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   पंजाबी   >   अनुक्रमणिका


५ [पाच]

देश आणि भाषा

 


ਉੱਲੂ

ਤੋਤਾ

 

 
जॉन लंडनहून आला आहे.
ਮੋਰ
jauna ladana tōṁ ā'i'ā hai.
लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे.
ਵੱਡਾ ਪੰਛੀ
Ladana grēṭa briṭēna vica sathita hai.
तो इंग्रजी बोलतो.
ਪੈਨਗੁਇਨ
Uha agarēzī bōladā hai.
 
 
 
 
मारिया माद्रिदहून आली आहे.
ਪਾਲਤੂ
Mārī'ā maiḍriḍa tōṁ ā'ī hai.
माद्रिद स्पेनमध्ये आहे.
ਕਬੂਤਰ
Maiḍriḍa sapēna vica sathita hai.
ती स्पॅनीश बोलते.
ਖਰਗੋਸ਼
Uha sapēnī bōladī hai.
 
 
 
 
पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत.
ਮੁਰਗਾ
Pīṭara atē mārathā baralina tōṁ ā'ē hana.
बर्लिन जर्मनीमध्ये आहे.
ਸੀਲ
Baralina jaramanī vica sathita hai.
तुम्ही दोघेही जर्मन बोलता का?
ਸਮੁੰਦਰੀ ਚਿੜੀ
Kī tusīṁ dōvēṁ jaramana bōla sakadē hō?
 
 
 
 
लंडन राजधानीचे शहर आहे.
ਸੀਲ
Ladana ika rājadhānī hai.
माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत.
ਭੇਡ
Maiḍriḍa atē baralina vī rājadhānī'āṁ hana.
राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात.
ਸੱਪ
Rājadhānī'āṁ vaḍī'āṁ atē śōra nāla bharī'āṁ hō'ī'āṁ hudī'āṁ hana.
 
 
 
 
फ्रांस युरोपात आहे.
ਸਾਰਸ
Pharānsa yūrapa vica sathita hai.
इजिप्त आफ्रिकेत आहे.
ਹੰਸ
Misara apharīkā vica sathita hai.
जपान आशियात आहे.
ਟ੍ਰਾਊਟ
Jāpāna ēśī'ā vica sathita hai.
 
 
 
 
कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे.
ਟਰਕੀ
Kanēḍā utarī amarīkā vica sathita hai.
पनामा मध्य अमेरीकेत आहे.
ਕੱਛੂਕੁੰਮਾ
Panāmā madha – amarīkā vica sathita hai.
ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे.
ਗਿੱਧ
Brāzīla dakhaṇī amarīkā vica sathita hai.
 
 
 
 
 


भाषा आणि पोटभाषा (बोली)

जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी