Learn Languages Online!
Home  >   50languages.com   >   मराठी   >   मॅसेडोनियन   >   अनुक्रमणिका
८२ [ब्याऐंशी]

भूतकाळ २
82 [осумдесет и два]

Минато време 2
 Click to see the text!   
तुला रूग्णवाहिका बोलवावी लागली का?
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
तुला पोलीसांना बोलवावे लागले का?
 
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
 
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही.
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही.
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
 
तू वेळेवर का नाही येऊ शकलास?
तुला रस्ता का नाही सापडला?
तू त्याला का समजू शकला नाहीस?
 
मी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण बसेस् चालू नव्हत्या.
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता.
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
 
मला टॅक्सी घ्यावी लागली.
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
मला रेडिओ बंद करावा लागला.
 


विदेशामध्ये परकीय भाषा चांगल्या रितीने शिका

मुलांप्रमाणे प्रौढ लोक भाषा सहजरीत्या शिकू शकत नाही. त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित असतो. त्यामुळे, ते नवीन गोष्टी सहज शिकू शकत नाही. तरीही, प्रौढ लोक भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तसे होण्यासाठी प्रौढ लोकांना ज्या देशांमध्ये ती भाषा बोलली जाते तिथे त्यांना जावे लागेल. विशेषतः परदेशात परदेशी भाषा प्रभावीपणे शिकता येते. कोणीही ज्याने भाषा सुट्टी घेतली असेल त्यास हे नक्कीच माहिती असेल. नवीन भाषा ही त्या भाषेच्या नैसर्गिक वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येते. नवीन संशोधन एका रोमांचक निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. या संशोधनाच्या मते नवीन भाषा ही परदेशात देखील वेगळ्या पद्धतीने शिकता येते. मेंदू परकीय भाषेवर मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया करू शकतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, शिकण्यासाठी वेगवगळ्या प्रक्रिया आहेत. आता एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाले आहे. एका चाचणी विषय समूहास एक काल्पनिक भाषा शिकायची होती. चाचणी विषयांचा काही भाग नियमित धड्यांमध्ये गेला. इतर भाग हा बनावटी परदेशाच्या परिस्थितीत शिकायचा होता. चाचणी देणार्‍यांना स्वतःला परकीय परिस्थितींमध्ये अभिमुख करावयाचे होते. प्रत्येकजण ज्यांच्याशी ते संपर्क साधत होते त्यांचाशी ते नवीन भाषेमध्येबोलत होते. या गटातील चाचणी विषय हे भाषा विद्यार्थ्यांसारखे नव्हते. ते अनोळख्या भाषिक लोकांबरोबर होते. अशा पद्धतीने त्यांना नवीन भाषेच्या त्वरीत मदतीसाठी भाग पाडण्यात आले. काही वेळेनंतर चाचणी देणार्‍यांना तपासले गेले. दोन्ही गटांनी नवीन भाषेबद्दल चांगले ज्ञान दर्शविले. परंतु त्यांचा मेंदू परकीय भाषेवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो. जे परदेशात शिकले त्यांनी जबरदस्त मेंदू प्रक्रिया दर्शविली. त्यांच्या मेंदूने परकीय भाषेच्या व्याकरणावर त्यांच्या मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया केली. असेच मूळ भाषिक लोकांमध्ये आढळून आले. भाषा सुट्टी हे सर्वात चांगले आणि परिणामकारक शिकण्याचा मार्ग आहे.
Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2014 Goethe Verlag Munich and licensors. All rights reserved.
Contact book2 मराठी - मॅसेडोनियन नवशिक्यांसाठी