Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   फारशी   >   अनुक्रमणिका


६९ [एकोणसत्तर]

गरज असणे – इच्छा करणे

 


‫69 [شصت و نه]‬

‫لازم داشتن – خواستن‬

 

 
मला विछान्याची गरज आहे.
‫من به یک تخت خواب احتیاج دارم.‬
man be yek takhte khâb ehtiâj dâram.
मला झोपायचे आहे.
‫من میخواهم بخوابم.‬
man mikhâham bekhâbam.
इथे विछाना आहे का?
‫اینجا تخت خواب وجود دارد؟‬
injâ takhte khâb vojud dârad?
 
 
 
 
मला दिव्याची गरज आहे.
‫من یک لامپ احتیاج دارم.‬
man yek lâmp ehtiâj dâram.
मला वाचायचे आहे.
‫من می خواهم بخوانم (مطالعه کنم).‬
man mikhâham bekhânam (motâle-e konam)
इथे दिवा आहे का?
‫اینجا لامپ وجود دارد؟‬
injâ lâmp vojud dârad?
 
 
 
 
मला टेलिफोनची गरज आहे.
‫من یک تلفن لازم دارم.‬
man yek telefon lâzem dâram.
मला फोन करायचा आहे.
‫من می خواهم تلفن کنم.‬
man mikhâham telefon konam.
इथे टेलिफोन आहे का?
‫اینجا تلفن وجود دارد؟‬
injâ telefon vojud dârad?
 
 
 
 
मला कॅमे – याची गरज आहे.
‫من یک دوربین لازم دارم.‬
man yek durbin lâzem dâram.
मला फोटो काढायचे आहेत.
‫من می خواهم عکاسی کنم.‬
man mikhâham ak-kâsi konam.
इथे कॅमेरा आहे का?
‫اینجا دوربین وجود دارد؟‬
injâ durbin vojud dârad?
 
 
 
 
मला संगणकाची गरज आहे.
‫من یک کامپیوتر لازم دارم.‬
man yek kâmputer lâzem dâram.
मला ई-मेल पाठवायचा आहे.
‫من می خواهم یک ایمیل (پست الکترونیک) بفرستم.‬
man mikhâham yek email (post elektronik) befrestam.
इथे संगणक आहे का?
‫اینجا یک کامپیوتر وجود دارد؟‬
injâ yek kâmputer vojud dârad?
 
 
 
 
मला लेखणीची गरज आहे.
‫من یک خودکار لازم دارم.‬
man yek khodkâr lâzem dâram.
मला काही लिहायचे आहे.
‫می خواهم چیزی بنویسم.‬
mikhâham chizi benevisam.
इथे कागद व लेखणी आहे का?
‫اینجا یک برگ کاغذ و یک خودکار وجود دارد؟‬
injâ yek barg kâghaz va yek khodkâr vojud dârad?
 
 
 
 
 


यांत्रिक भाषांतरण

एखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील. हे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी