७ [सात] |
संख्या / आकडे
|
![]() |
7 [هفت] |
||
اعداد
|
मी मोजत आहे.
|
من می شمارم:
man mishomâram:
|
||
एक, दोन, तीन
|
یک ، دو ، سه
yek, do, se
|
||
मी तीनपर्यंत मोजत आहे.
|
من تا سه می شمارم.
man tâ se mishomâram.
| ||
मी पुढे मोजत आहे.
|
من به شمارش ادامه می دهم:
man be shomâresh edâme mide-ham:
|
||
चार, पाच, सहा,
|
چهار، پنج، شش،
cha-hâr, panj, shesh
|
||
सात, आठ, नऊ
|
هفت، هشت، نه،
haft, hasht, noh
| ||
मी मोजत आहे.
|
من می شمارم.
man mishomâram.
|
||
तू मोजत आहेस.
|
تو می شماری.
to mishomâri.
|
||
तो मोजत आहे.
|
او (مرد) می شمارد.
oo (mard) mishomârad.
| ||
एक, पहिला / पहिली / पहिले
|
یک، اول.
yek, avval
|
||
दोन, दुसरा / दुसरी / दुसरे
|
دو، دوم.
do, dovvom
|
||
तीन. तिसरा / तिसरी / तिसरे
|
سه، سوم.
se, sevvom
| ||
चार. चौथा / चौथी / चौथे
|
چهار، چهارم.
cha-hâr, cha-hârom
|
||
पाच. पाचवा / पाचवी / पाचवे
|
پنج، پنجم.
panj, panjom
|
||
सहा, सहावा / सहावी / सहावे
|
شش، ششم.
shesh, sheshom
| ||
सात. सातवा / सातवी / सातवे
|
هفت، هفتم.
haft, haftom
|
||
आठ. आठवा / आठवी / आठवे
|
هشت، هشتم.
hasht, hashtom
|
||
नऊ. नववा / नववी / नववे
|
نه، نهم.
noh, nohom
| ||
|
विचार करणे आणि भाषाआपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का? किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते? भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते? किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात? कारण आणि परिणाम काय आहे? हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता?! |