Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   ग्रीक   >   अनुक्रमणिका


७८ [अठ्ठ्याहत्तर]

विशेषणे १

 


78 [εβδομήντα οκτώ]

Επίθετα 1

 

 
म्हातारी स्त्री
μία μεγάλη γυναίκα
mía megáli gynaíka
लठ्ठ स्त्री
μία χοντρή γυναίκα
mía chontrí gynaíka
जिज्ञासू स्त्री
μία περίεργη γυναίκα
mía períergi gynaíka
 
 
 
 
नवीन कार
ένα καινούργιο αυτοκίνητο
éna kainoúrgio aftokínito
वेगवान कार
ένα γρήγορο αυτοκίνητο
éna grígoro aftokínito
आरामदायी कार
ένα άνετο αυτοκίνητο
éna áneto aftokínito
 
 
 
 
नीळा पोषाख
ένα μπλε φόρεμα
éna ble fórema
लाल पोषाख
ένα κόκκινο φόρεμα
éna kókkino fórema
हिरवा पोषाख
ένα πράσινο φόρεμα
éna prásino fórema
 
 
 
 
काळी बॅग
μία μαύρη τσάντα
mía mávri tsánta
तपकिरी बॅग
μία καφέ τσάντα
mía kafé tsánta
पांढरी बॅग
μία λευκή τσάντα
mía lefkí tsánta
 
 
 
 
चांगले लोक
συμπαθητικοί άνθρωποι
sympathitikoí ánthropoi
नम्र लोक
ευγενικοί άνθρωποι
evgenikoí ánthropoi
इंटरेस्टिंग / वैशिष्टपूर्ण लोक
ενδιαφέροντες άνθρωποι
endiaférontes ánthropoi
 
 
 
 
प्रेमळ मुले
αγαπητά παιδιά
agapitá paidiá
उद्धट मुले
αυθάδη παιδιά
afthádi paidiá
सुस्वभावी मुले
φρόνιμα παιδιά
frónima paidiá
 
 
 
 
 


संगणकासाठी ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करणे शक्य आहे

अगोदर पासून माणसाचे स्वप्न होते कि त्याला मनातले वाचता यावे. प्रत्येकजण दुसर्‍याला दिलेल्या वेळी काय विचार करतो हे माहिती करून घेण्यात इच्छूक असतो. हे स्वप्न अद्याप सत्यात नाही आले. आधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून देखील आपण मनातले वाचू शकत नाही. इतरांना काय वाटते एक गुप्त राहते. पण इतर लोक काय ऐकतात हे आपण ओळखू शकतो. हे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालय. संशोधक ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करण्यात यशस्वी ठरले. या कारणासाठी, त्यांनी चाचणी विषयक मेंदूच्या लाटांचे विश्लेषण केले. जेव्हा आपण काहीतरी ऐकू तेव्हा आपले मेंदू सक्रिय होतो. त्यात ऐकलेली भाषा संस्कारित करण्याची पद्धत आहे. विशिष्ट क्रियांचा नमुना प्रक्रियेत दिसून येतो. हा नमुना विद्युतघटाच्या ध्रुवांसह साठवून ठेवला जाऊ शकतो. आणि हे ध्वनिमुद्रण पुढेही संस्कारित केले जाते. तो एका संगणकासह ध्वनी नमुन्यामध्ये रूपांतरीत केला जाऊ शकतो. ऐकलेले शब्द या मार्गाने ओळखले जाऊ शकतात. हे तत्त्व सर्व शब्दांसाठी कार्यरत आहे. प्रत्येक शब्द जो आपण ऐकतो त्याला विशिष्ट संकेत निर्मिती असते. हे संकेत नेहमी शब्दाच्या आवाजासह जोडले जातात. त्यामुळे "फक्त" एका ध्वनिविषयक संकेतामध्ये भाषांतर करणे आवश्यक आहे. आपल्याला आवाजाचा नमुना माहिती असल्यास, आपण शब्द समजू शकातो. चाचणी विषयक प्रयोगात खरे शब्द व बनावट शब्द ऐकले जातात. त्यामुळे शब्दांचे भाग अस्तित्वात नाहीत. हे असूनही, काही शब्दांची पुनर्रचना करता येते. मान्यताप्राप्त शब्द संगणकाद्वारे व्यक्त केले जाऊ शकतात. त्यांना फक्त एका संगणक पडद्यावर दाखवणे देखील शक्य आहे. आता, संशोधक लवकरच चांगल्या भाषेचे संकेत समजून घेतील अशी आशा आहे. तर मन वाचणारे स्वप्न सुरु...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी