Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   बंगाली   >   अनुक्रमणिका


१४ [चौदा]

रंग

 


১৪ [চোদ্দ]

রং

 

 
बर्फ पांढरा असतो.
বরফ সাদা ৷
Barapha sādā
सूर्य पिवळा असतो.
সূর্য হলুদ ৷
Sūrya haluda
संत्रे नारिंगी असते.
কমলালেবু কমলা ৷
Kamalālēbu kamalā
 
 
 
 
चेरी लाल असते.
চেরী লাল ৷
Cērī lāla
आकाश नीळे असते.
আকাশ নীল ৷
Ākāśa nīla
गवत हिरवे असते.
ঘাস সবুজ ৷
Ghāsa sabuja
 
 
 
 
माती तपकिरी असते.
মাটি বাদামী ৷
Māṭi bādāmī
ढग करडा असतो.
মেঘ ধূসর ৷
Mēgha dhūsara
टायर काळे असतात.
টায়ার কালো ৷
Ṭāẏāra kālō
 
 
 
 
बर्फाचा रंग कोणता असतो? पांढरा.
বরফের রং কী? সাদা ৷
Baraphēra raṁ kī? Sādā
सूर्याचा रंग कोणता असतो? पिवळा.
সূর্যের রং কী? হলুদ ৷
Sūryēra raṁ kī? Haluda
संत्र्याचा रंग कोणता असतो? नारिंगी.
কমলালেবুর রং কী? কমলা ৷
Kamalālēbura raṁ kī? Kamalā
 
 
 
 
चेरीचा रंग कोणता असतो? लाल.
চেরীর রং কী? লাল ৷
Cērīra raṁ kī? Lāla
आकाशाचा रंग कोणता असतो? नीळा.
আকাশের রং কী? নীল ৷
Ākāśēra raṁ kī? Nīla
गवताचा रंग कोणता असतो? हिरवा.
ঘাসের রং কী? সবুজ ৷
Ghāsēra raṁ kī? Sabuja
 
 
 
 
मातीचा रंग कोणता असतो? तपकिरी.
মাটির রং কী? বাদামী ৷
Māṭira raṁ kī? Bādāmī
ढगाचा रंग कोणता असतो? करडा.
মেঘের রং কী? ধূসর ৷
Mēghēra raṁ kī? Dhūsara
टायरांचा रंग कोणता असतो? काळा.
টায়ারের রং কী? কালো ৷
Ṭāẏārēra raṁ kī? Kālō
 
 
 
 
 


महिला आणि पुरुष वेगळ्या पद्धतीने बोलतात

आपल्या सर्वांना माहितच आहे कि महिला आणि पुरुष वेगळे आहेत. पण तुम्हांला हे सुद्धा माहित आहे का की, ते वेगळ्या पद्धतीने बोलतात? विविध अभ्यास हे दाखवतात. महिला पुरुषांपेक्षा वेगळी भाषण शैली वापरतात. त्या बर्‍याचदा त्या कसं बोलतात यामध्ये खूप अप्रत्यक्ष आणि भिडस्त असतात. विरोधाने, पुरुष साधारणतः स्पष्ट आणि प्रत्यक्ष भाषा वापरतात. पण ते ज्या विषयाबद्दल बोलतात ते सुद्धा वेगळे असतात. पुरुष बातम्या, अर्थशास्त्र किंवा क्रीडा यांबद्दल अधिक बोलतात. महिला सामाजिक विषयांना महत्व देतात जसे की, कुटुंब किंवा आरोग्य. म्हणजेच, पुरुषांना वस्तुस्थितीबद्दल बोलायला आवडते. महिला लोकांबद्दल बोलायला प्राधान्य देतात. हे लक्षवेधक आहे की, महिला कमकुवत भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, त्या अधिक काळजीपूर्वक आणि नम्रपणे बोलतात. महिलासुद्धा बरेच प्रश्न विचारतात. असं करण्यामध्ये, त्यांना बर्‍याचदा ऐक्य मिळवायचं असतं आणि कलह टाळायचा असतो. शिवाय, महिलांकडे भावनांसाठी खूप मोठा शब्दसंग्रह असतो. पुरुषांसाठी, संभाषण हे बर्‍याचदा स्पर्धेचा एक भाग असतो. त्यांची भाषा ही स्पष्टपणे अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक असते. आणि पुरुष प्रत्येक दिवशी महिलांपेक्षा अगदीच कमी शब्द बोलतात. काही संशोधक दावा करतात की, हे मेंदूच्या रचनेमुळे होते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये मेंदू वेगळा असतो. असे सांगितले आहे की, त्यांच्या भाषण केंद्रांची रचनासुद्धा वेगळी असते. जरी बरेच दुसरे घटक आपल्या भाषेवर चांगलाच प्रभाव टाकतात. विज्ञानाने बर्‍याच कालावधीसाठी या भागाचा शोध लावला नाही. तरीपण, महिला आणि पुरुष पूर्णपणे वेगळी भाषा बोलत नाहीत. गैरसमज व्हायला नको. यशस्वी संभाषणासाठी अनेक कृतीयोजना आहेत. सर्वांत सोप्प आहे: चांगलं ऐका!

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी