Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


९७ [सत्याण्णव]

उभयान्वयी अव्यय ४

 


‫97 (سبعة وتسعون)

‫أدوات الربط4

 

 
जरी टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला.
‫لقد وافاه النوم مع أن التلفاز كان يعمل .
laqad wafah alnnawm me 'ann alttalfaz kan yaemal .
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला.
‫لقد بقي مع أن الوقت كان متأخراً .
laqad baqi me 'ann alwaqt kan mtakhraan .
जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.
‫ لم يأت مع أننا كنا على موعد .
lam yat mae 'annana kunna ealaa maweid .
 
 
 
 
टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला.
‫لقد غلبه النوم والتلفاز شغالاً.
laqad ghalabah alnnawm walttalfaz shghalaan.
उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला.
‫كان الوقت متأخراً ومع ذلك بقي.
kan alwaqt mtakhraan wamae dhlk baqi.
आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.
‫لقد كنا على موعد ومع ذلك لم يأت .
laqad kunna ealaa maweid wamae dhlk lam yat .
 
 
 
 
त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो.
‫مع أنه لا يملك رخصة قيادة ، يقود سيارة .
me 'annah la yamlik rukhsat qiadat , yaqud sayaratan .
रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो.
‫مع أن الشارع زلق يقود سيارته بسرعة .
me 'ann alshsharie zlq yaqud sayaratih bsre .
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे.
‫مع أنه في حالة سكر ، يركب الدراجة .
me 'annah fi halat sakar , yurkib alddiraja .
 
 
 
 
परवाना नसूनही तो गाडी चालवतो.
‫إنه لا يملك رخصة قيادة ومع ذلك يقود سيارة
'innah la yamlik rukhsatan qiadatan wamae dhlk yaqud sayara
रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो.
‫الشارع زلق ومع ذلك يقود سيارنه بسرعة .
alshsharie zilq wamae dhlk yaqud suyarnuh bsre .
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.
‫إنه سكران ومع ذلك يركب الدراجة .
'innah sakran wamae dhlk yurkib alddiraja .
 
 
 
 
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
‫لم تجد وظيفة مع أنها أتمّت دراستها.
lm tajid wazifat mae 'annaha atmmt dirasatuha.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
‫لا تزورالطبيب مع أنها تتألم .
la tzuralitbib mae 'annaha tata'allam .
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
‫لقد اشترت سيارة مع أنها لا تملك نقوداً .
laqad aishtarat sayaratan mae 'annaha la tamlik nqwdaan .
 
 
 
 
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
‫لقد انهت دراستها ومع ذلك لم تجد وظيفة .
laqad 'anhat dirasatuha wamae dhlk lm tajid wazifatan .
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
‫إنها تتألم، ومع ذلك لا تزور الطبيب.
'innaha tata'allam, wamae dhlk la tazawwur alttabib.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
‫لا تملك نقوداً ومع ذلك تشتري سيارة .
la tamlik nqwdaan wamae dhlk tashtari sayaratan .
 
 
 
 
 


तरुण लोक वयाने मोठ्या लोकांपेक्षा वेगळ्याप्रकारे शिकतात

तुलनेने लहान मुले भाषा पटकन शिकतात. विशिष्ट प्रकारे मोठे लोक यासाठी खूप वेळ घेतात. मुले मोठ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिकत नाहीत. ते फक्त वेगळ्या प्रकारे शिकतात. जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा बुद्धीला खरोखरच मोठे काम पार पडावे लागते. बुद्धीला एकाच वेळेस खूप काही गोष्टी शिकायला लागतात. जेव्हा एखादा माणूस भाषा शिकत असतो तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीबाबत पुरेसा विचार करत नाही. नवीन शब्द कसे बोलायचे हे ही त्याला शिकावे लागते. त्यासाठी भाषा इंद्रियांना नवीन हलचाल शिकावी लागते. नवीन परिस्थितींना प्रतिक्रिया देण्यासाठी बुद्धीलाही शिकावे लागते. परकीय भाषेत संवाद साधणे हे आव्हानात्मक असेल. मात्र मोठे लोक जीवनाच्या प्रत्येक काळात भाषा वेगळ्याप्रकारे शिकतात. अजूनही 20 ते 30 वय वर्षे असलेल्या लोकांचा शिकण्याचा नित्यक्रम आहे. शाळा किंवा शिक्षण हे पूर्वीप्रमाणे दूर नाही. म्हणूनच बुद्धी ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाली आहे. निकाली बुद्द्बी उच्च स्तरावर परकीय भाषा शिकू शकते. 40 ते 50 या वयोगटातील लोक अगोदरच खूपकाही शिकलेले आहेत. त्यांची बुद्धी या अनुभवामुळे फायदे करून देते. हे नवीन आशयाबरोबर जुन्या ज्ञानाचाही चांगल्या प्रकारे मेळ घालते. या वयात ज्या गोष्टी अगोदरच माहिती आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतात. उदाहराणार्थ, अशा भाषा ज्या आपल्या आधीच्या जीवनात शिकलेल्या भाषेशी मिळत्याजुळत्या आहे. 60 किंवा 70 वयोगटातील लोकांना विशेषतः खूप वेळ असतो. ते कधीकधी सराव करू शकतात. विशेषतः हेच भाषेच्या बाबतीत महत्वाचे आहे. उदाहरणार्थ विशेषतः मोठे लोक परकीय भाषांचे लेखन चांगल्या प्रकारे शिकतात. एखादा प्रत्येक वयोगटात यशस्वीपणे शिकू शकतो. बुद्धी किशोरावस्थे नंतरही नवीन चेतापेशी बनवू शकते. आणि हे करताना आनंदही लुटते.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी