Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


८७ [सत्त्याऐंशी]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

 


‫87 [سبعة وثمانون]‬

‫صيغة الماضي للأفعال الواصفة للحال 1‬

 

 
आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.
‫كان علينا سقي الأزهار.‬
kan ealayna saqi al'azhar
आम्हांला घर साफ करावे लागले.
‫كان علينا ترتيب الشقة.‬
kan ealayna tartib alshshiqta
आम्हांला बशा धुवाव्या लागल्या.
‫كان علينا غسل الأطباق.‬
kan ealayna ghasl al'atbaq
 
 
 
 
तुला बील भरावे लागले का?
‫هل توجب عليكم دفع الحساب؟‬
hl tawajjab ealaykum dafe alhisabi
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का?
‫هل كان عليكم دفع رسم الدخول؟‬
hl kan ealaykum dafe rusim alddakhul
तुला दंड भरावा लागला का?
‫هل كان عليكم دفع غرامة؟‬
hl kan ealaykum dafe gharamat
 
 
 
 
कोणाला निरोप घ्यावा लागला?
‫من اضطر أن يودع؟‬
mn 'udturr 'ann ywde
कोणाला लवकर घरी जावे लागले?
‫من اضطر للذهاب إلى البيت مبكراً؟‬
mn 'udturr lildhdhahab 'iilaa albayt mbkraan
कोणाला रेल्वेने जावे लागले?
‫من اضطر لأخذ القطار؟‬
mn 'udturr li'akhdh alqitar
 
 
 
 
आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.
‫لم نرغب في البقاء طويلاً.‬
lm narghab fi albaqa' twylaan
आम्हांला काही प्यायचे नव्हते.
‫لم نرد أن نشرب شيئاً.‬
lm nuradd 'ann nashrib shyyaan
आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.
‫لم نرد أن نزعج أحداً.‬
lm nuradd 'ann nazeaj ahdaan
 
 
 
 
मला केवळ फोन करायचा होता.
‫كنت أريد الاتصال بالهاتف.‬
knt 'urid alaittisal bialhatf
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती.
‫كنت أريد طلب سيارة أجرة.‬
knt 'urid talab sayarat 'ajrat
खरे तर मला घरी जायचे होते.
‫كنت أريد الذهاب إلى البيت.‬
knt 'urid aldhdhahab 'iilaa albita
 
 
 
 
मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.
‫ظننت أنك ستتصل بزوجتك؟‬
znint 'annak satatasil bizawjtk
मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.
‫ظننت أنك ستتصل بالاستعلامات.‬
znint 'annak satatasil bialaistielamata
मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.
‫ظننت أنك ستطلب بيتزا.‬
znint 'annak satatlub biatza
 
 
 
 
 


मोठी अक्षरे, मोठ्या भावना

जाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात. मजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते! म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी