Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


८६ [शाऐंशी]

प्रश्न – भूतकाळ २

 


‫86[ست وثمانون]‬

‫أسئلة – صيغة الماضى 2‬

 

 
तू कोणता टाय बांधला?
‫أية ربطة عنق ارتديت؟‬
ayat rubtat eanq artadit
तू कोणती कार खरेदी केली?
‫أية سيارة اشتريت؟‬
ayat sayarat ashtarayt
तू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास?
‫ما الصحيفة التي اشتركت بها؟‬
ma alssahifat alty aishtarakat biha
 
 
 
 
आपण कोणाला बघितले?
‫من رأيت؟‬
mn rayt
आपण कोणाला भेटलात?
‫من قابلت؟‬
mn qabilt
आपण कोणाला ओळ्खले?
‫على من تعرفت؟‬
elaa min taerifit
 
 
 
 
आपण कधी उठलात?
‫متى استيقظت؟‬
mtaa astyqazt
आपण कधी सुरू केले?
‫متى بدأت؟‬
mtaa badat
आपण कधी संपविले?
‫متى توقفت؟‬
mtaa tawqft
 
 
 
 
आपण का उठलात?
‫لما استيقظت؟‬
lma astayqazat
आपण शिक्षक का झालात?
‫لما أصبحت مدرساً؟‬
lma 'asbahat mdrsaan
आपण टॅक्सी का घेतली?
‫لماذا استقليت سيارة أجرة؟‬
lmadha astaqlit sayarat 'ajrat
 
 
 
 
आपण कुठून आलात?
‫من أين أتيت / قدمت؟‬
mn 'ayn 'atayt / qaddamat
आपण कुठे गेला होता?
‫إلى أين تذهب؟‬
'iilaa 'ayn tadhhb
आपण कुठे होता?
‫أين كنت؟‬
ayn kunt
 
 
 
 
आपण कोणाला मदत केली?
‫من ساعدت؟‬
mn saeidt
आपण कोणाला लिहिले?
‫لمن كتبت؟‬
lmin katabt
आपण कोणाला उत्तर दिले?
‫من أجبت؟‬
mn 'ajabt
 
 
 
 
 


द्विभाषिकतेमुळे ऐकणे सुधारते

दोन भाषा बोलणार्‍या लोकांना चांगले ऐकू येते. ते अधिक अचूकपणे विविध आवाजातील फरक ओळखू शकतात. एक अमेरिकेचे संशोधन या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. संशोधकांनी अनेक तरुणांची चाचणी घेतली. चाचणीचा काही भाग हा द्विभाषिक होता. हे तरुण इंग्रजी आणि स्पॅनिश बोलत होते. इतर तरुण फक्त इंग्रजीच बोलत होते. तरुण लोकांना विशिष्ट शब्दावयव (अक्षर) ऐकवायचे होते. ते अक्षर दा होते. ते अक्षर अथवा शब्द दोन्हीही भाषेशी संबंधित नव्हता. हेडफोनचा वापर करून शब्द किंवा अक्षर ऐकविण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या मेंदूचे कार्य इलेक्ट्रोडने मोजले गेले. या चाचणी नंतर त्या युवकांना ते शब्द पुन्हा ऐकविण्यात आले. यावेळी त्यांना अनेक विदारी आवाज देखील ऐकू आले. त्याच वेळी विविध आवाज देखील अर्थहीन वाक्ये बोलत होती. द्विभाषिक लोकांनी या शब्दांप्रती जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मेंदूने अनेक क्रिया दर्शविल्या. मेंदू विदारी आवाज असताना आणि नसताना देखील शब्द अचूक ओळखत होता. एकभाषी लोक यामध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांचे ऐकणे द्विभाषी लोकांएवढे चांगले नव्हते. या प्रयोगाच्या निकालाने संशोधक आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत फक्त संगीतकारच चांगले ऐकू शकतात असे प्रचलित होते. परंतु असे दिसते की द्विभाषीकांनी देखील त्यांच्या कानांना प्रशिक्षण दिले आहे. जे लोक द्विभाषीक आहेत ते सतत विविध आवाजांशी मुकाबला करत असतात. म्हणून, त्याच्या मेंदूने नवीन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू वेगवेगळ्या भाषांमध्ये फरक कसे करावे हे शिकतो. संशोधक आता भाषा कौशल्ये ही मेंदूवर कशी परिणाम करतात याची चाचणी घेत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती नंतरच्या आयुष्यात भाषा शिकेल तेव्हा कदाचित ऐकणे त्यास लाभदायक ठरेल...

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी