Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


८० [ऐंशी]

विशेषण ३

 


‫80(ثمانون)

‫الصفات 3

 

 
तिच्याकडे एक कुत्रा आहे.
‫لديها كلب .
ladayha kalub .
कुत्रा मोठा आहे.
‫الكلب كبير.
alkalb kabir.
तिच्याकडे एक मोठा कुत्रा आहे.
‫لديها كلب كبير.
ladayha kalab kabirun.
 
 
 
 
तिचे एक घर आहे.
‫إنها تملك بيتاً.
'innaha tamlik bytaan.
घर लहान आहे.
‫البيت صغير.
albayt saghir.
तिचे एक लहान घर आहे.
‫إنها تملك بيتاً صغيراً.
'innaha tamlik bytaan sghyraan.
 
 
 
 
तो हॉटेलात राहतो.
‫إنه يسكن في فندق.
'innah yuskin fi funduq.
हॉटेल स्वस्त आहे.
‫الفندق رخيص.
alfunduq rakhis.
तो एका स्वस्त हॉटेलात राहतो.
‫إنه يسكن في فندق رخيص.
'innah yuskin fi funduq rrakhis.
 
 
 
 
त्याच्याकडे एक कार आहे.
‫إنه يملك سيارة.
'innah yamlik sayarat.
कार महाग आहे.
‫السيارة غالية.
alssayarat ghaliat.
त्याच्याकडे एक महाग कार आहे.
‫إنه يملك سيارة غالية.
'innah yamlik sayaratan ghaliatan.
 
 
 
 
तो कादंबरी वाचत आहे.
‫إنه يقرأ رواية.
'innah yaqra rawayatan.
कादंबरी कंटाळवाणी आहे.
‫الرواية مملة.
alrrawayat mamalat.
तो एक कंटाळवाणी कादंबरी वाचत आहे.
‫إنه يقرأ رواية مملة.
'innah yaqra riwayat mmalat.
 
 
 
 
ती चित्रपट बघत आहे.
‫إنها تشاهد فيلماً.
'innaha tushahid fylmaan.
चित्रपट उत्साहजनक आहे.
‫الفيلم مشوق.
alfilm mushwq.
ती एक उत्साहजनक चित्रपट बघत आहे.
‫إنها تشاهد فيلماً مشوقاً.
'innaha tushahid fylmaan mshwqaan.
 
 
 
 
 


शैक्षणिक भाषा

शैक्षणिक भाषा स्वतः एक भाषा आहे. हे विशेष चर्चेसाठी वापरले जाते. तसेच शैक्षणिक प्रकाश्न्यांमध्ये वापरले जाते. तत्पूर्वी, एकसमान शैक्षणिक भाषा होत्या. युरोपियन प्रदेशात, लॅटिन भाषेने खूप काळ शैक्षणिक वर्चस्व राखले. आज, इंग्रजी ही सर्वात लक्षणीय शैक्षणिक भाषा आहे. शैक्षणिक भाषा एका प्रकारची बोली भाषा आहे. त्यात अनेक विशिष्ट अटी असतात. त्यात सर्वात लक्षणीय गुणविशेष म्हणजे प्रमाणीकरण आणि औपचारिकता. काही म्हणतात कि, शैक्षणिक भाषा मुद्दामून मर्यादित स्वरूपाची असते. काहीतरी किचकट आहे, तेव्हा ते अधिक बुद्धिमान दिसते. तथापि, शैक्षणिक संस्था अनेकदा सत्य दिशेने दिशानिर्देशन करतात. त्यामुळे एक तटस्थ भाषा वापरावी. वक्तृत्वकलेसंबंधीचा घटक किंवा अलंकारिक भाषेसाठी ठिकाण नाही. तथापि, फार क्लिष्ट भाषेची अनेक उदाहरणे आहेत. आणि असे दिसून येते कि क्लिष्ट भाषा मनुष्याला भुरळ घालते. अभ्यास हे सिद्ध करतो कि आपण अधिक कठीण भाषांवर विश्वास ठेवतो. परीक्षेचे विषय काही प्रश्नांची उत्तरे देतात. अनेक उत्तरांची निवड याचा यात समावेश आहे. काही उत्तरे अतिशय क्लिष्ट प्रकारे तर काही सोप्या पद्धतीने सोडवली गेली. सर्वाधिक परीक्षेच्या विषयांनी अधिक जटिल उत्तरे निवडली. पण याला काही अर्थ नाही! परीक्षेचे विषय भाषेमुळे फसले होते. मजकूर जरी हास्यास्पद असला, तरी ते त्या स्वरूपावरून प्रभावित होते. एका क्लिष्ट प्रकारचे लेखन तथापि, नेहमीच एक कला नाही. सोप्या भाषेचे रूपांतर जटील भाषेत कसे करायचे हे एखादा शिकू शकतो. दुसरीकडे, कठीण गोष्टी सहज व्यक्त करणे इतके साधे नाही. त्यामुळे कधी कधी, साधेपणा खरोखर क्लिष्ट आहे...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी