Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७५ [पंच्याहत्तर]

कारण देणे १

 


‫75 (خمسة وسبعون)

‫إبداء الأسباب 1

 

 
आपण का येत नाही?
‫لما لا تأتي؟
lma la tati?
हवामान खूप खराब आहे.
‫الطقس جداً سيء.
alttaqs jdaan si'.
मी येत नाही कारण हवामान खूप खराब आहे.
‫لن آتي لأن الطقس جداً سيء .
ln ati li'ann alttaqs jdaan sayi' .
 
 
 
 
तो का येत नाही?
‫لما لا يأتي؟
lma la yati?
त्याला आमंत्रित केलेले नाही.
‫هو غير مدعو.
hu ghyr madeu.
तो येत नाही कारण त्याला आमंत्रित केलेले नाही.
‫لن يأتي لأنه غير مدعو.
ln yati li'annah ghyr madeu.
 
 
 
 
तू का येत नाहीस?
‫وأنت، لما لا تأتي ؟
wa'ant, lima la tati ?
माझ्याकडे वेळ नाही.
‫لا وقت لدي.
la waqt laday.
मी येत नाही कारण माझ्याकडे वेळ नाही.
‫لن آتي إذ لا وقت لدي.
ln ati 'iidh la waqt laday.
 
 
 
 
तू थांबत का नाहीस?
‫لما لا تبقى؟
lma la tabqaa?
मला अजून काम करायचे आहे.
‫علي متابعة العمل.
eali mutabaeat aleaml.
मी थांबत नाही कारण मला अजून काम करायचे आहे.
‫لن أبقى إذ علي متابعة العمل.
ln 'abqaa 'iidh eali mutabaeat aleaml.
 
 
 
 
आपण आताच का जाता?
‫لما تذهب الآن؟
lamma tadhhab alan?
मी थकलो / थकले आहे.
‫أنا تعبان.
'ana taeban.
मी जात आहे कारण मी थकलो / थकले आहे.
‫أذهب لأني تعبان.
'adhhab li'anni taeban.
 
 
 
 
आपण आताच का जाता?
‫لما أنت ذاهب الآن؟
lamma 'ant dhahib alan?
अगोदरच उशीर झाला आहे.
‫الوقت متأخر.
alwaqt muta'akhkhir.
मी जात आहे कारण अगोदरच उशीर झाला आहे.
‫ سأذهب لأن الوقت أصبح متأخراً.
sa'adhhab li'ann alwaqt 'asbah mtakhraan.
 
 
 
 
 


मूळ भाषा = भावनिक, परदेशी भाषा = तर्कसंगत?

आपण जेव्हा परदेशी भाषा शिकतो तेव्हा आपला मेंदू उत्तेजित होतो. आपले विचार शिक्षणाच्या माध्यमातून बदलतात. आपण अधिक सर्जनशील आणि लवचिक होतो. बहुभाषिक लोकांकडे जटिल विचार जास्त सोप्या पद्धतीने येतात. स्मृती शिक्षणातून प्राप्त होते. जेवढे अधिक आपण शिकू तेवढे अधिक चांगले कार्ये होते. जो अनेक भाषा शिकतो त्याला वेगाने इतर गोष्टी जाणून घेण्यात मदत होते. ते दीर्घ काळासाठी, अधिक उत्सुकतेने एका विषयावर विचार करू शकतो. परिणामी, तो समस्यांचे जलद निराकरण करतो. बहुभाषिक व्यक्ती देखील अधिक निर्णायक असतात. पण ते कसे निर्णय घेतात हे भाषेवर खूप प्रमाणात अवलंबून आहे. अशी भाषा जी आपल्याला निर्णय घेण्यास परिणामकारक ठरते. मानसशास्त्रज्ञ एकापेक्षा जास्त चाचणी विषयांचे विश्लेषण करतात. सर्व चाचणी विषय द्विभाषिक आहेत. ते त्यांच्या मूळ भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा बोलतात. चाचणी विषयक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे होते. समस्येतील प्रश्नांना उपाय लागू करणे गरजेचे होते. प्रक्रियेमध्ये चाचणी विषयात दोन पर्‍याय निवडावे लागतात. एक पर्‍याय इतरांपेक्षा अत्यंत धोकादायक होता. चाचणी विषयात दोन्ही भाषांमध्ये प्रश्नांची उत्तरे देणे महत्वाचे होते. भाषा बदलली तेव्हा उत्तरे बदलली! जेव्हा ते मूळ भाषा बोलत होते, तेव्हा चाचणी विषयांनी धोका निवडला. पण परकीय भाषेत त्यांनी सुरक्षित पर्‍याय ठरविला. हा प्रयोग केल्यानंतर, चाचणी विषयांना पैज ठेवाव्या लागल्या. येथे खूप स्पष्ट फरक होता. परदेशी भाषा वापरल्यास, ते अधिक योग्य होते. संशोधकांचे मानणे आहे कि आपण परदेशी भाषांमध्ये अधिक केंद्रित आहोत. त्यामुळे आपण भावनिकपणे नाही, परंतु तर्कशुद्धपणे निर्णय घेतो.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी