Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७२ [बहात्तर]

एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे

 


‫72 [اثنان وسبعون]‬

‫وجوب عمل شيء‬

 

 
एखादी गोष्ट करावीच लागणे
‫يجب [ يلزم]‬
yajib [ yalzam]
मला हे पत्र पाठविलेच पाहिजे.
‫يجب أن أرسل المكتوب.‬
yajib an orsel elmaktoob
मला हॉटेलचे बील दिलेच पाहिजे.
‫يجب أن أدفع للفندق.‬
yajeb an adfaa lelfondek
 
 
 
 
तू लवकर उठले पाहिजे.
‫يجب أن تستيقظ مبكرًا.‬
yajeb an tastaykidh mobakiran
तू खूप काम केले पाहिजे.
‫يجب أن تشتغل كثيرًا.‬
yajib an tashtaghel kathiiran
तू वक्तशीर असले पाहिजेस.
‫يجب أن تكون دقيقاً في المواعيد.‬
yajib an takoon dakiikan fil mawaaiid
 
 
 
 
त्याने गॅस भरला पाहिजे.
‫يجب أن يعبيء التنك.‬
yajib an yoabba' etank
त्याने कार दुरुस्त केली पाहिजे.
‫يجب أن يصلح السيارة.‬
yajib an yosleh assayyaara
त्याने कार धुतली पाहिजे.
‫يجب أن يغسل السيارة.‬
yajib an yghsel assayyaara
 
 
 
 
तिने खरेदी केली पाहिजे.
‫يجب عليها أن تتسوق.‬
yajib alayhaa an tatasawek
तिने घर साफ केले पाहिजे.
‫يجب عليها أن تنظف الشقة.‬
yajib alayha an tonadhef eshshokka
तिने कपडे धुतले पाहिजेत.
‫يجب عليها أن تغسل الغسيل.‬
yajib alayha an taghsel elghasiil
 
 
 
 
आम्ही लगेच शाळेत गेले पाहिजे.
‫يجب أن نذهب فوراً إلى المدرسة.‬
yajeb an nathhab fawaran ilalmadrassa
आम्ही लगेच कामाला गेले पाहिजे.
‫يجب أن نذهب فوراً إلى الشغل.‬
yajib an nathab fawran ilashshoghel
आम्ही लगेच डॉक्टरकडे गेले पाहिजे.
‫يجب أن نذهب فوراً إلى الطبيب.‬
yajeb an nathhab fawran ilattabiib
 
 
 
 
तू बसची वाट बघितली पाहिजे.
‫يجب أن تنتظروا الباص.‬
yajib an tantadhiroo elbaas
तू ट्रेनची वाट बघितली पाहिजे.
‫يجب أن تنتظروا القطار.‬
yajib an tantadhiroo elkitaar
तू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे.
‫يجب أن تنتظروا التاكسي.‬
yajib an tantadhiroo ettaksii
 
 
 
 
 


खूप वेगवेगळ्या भाषा का आहेत?

आज जगात 6000 पेक्षा जास्त वेगळ्या भाषा आहेत. हेच कारण आहे कि आपल्याला भाषा रुपांतर करणार्‍यांची गरज पडते. खूप जुन्या काळात प्रत्येकजण एकच भाषा बोलत होता. मात्र लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली तशी भाषाही बदलली. ते आपली आफ्रिकेतली मूळ जागा सोडून जगभरात स्थलांतरित झाले. या जागेच्या वेगळेपणामुळे द्वैभाषिक वेगळेपणही झाले. कारण प्रत्येकजण स्वतःच्या वेगळ्या शैलीत संवाद साधायचा. अनेक वेगळ्या भाषांचा उगम पहिल्या सामान्य भाषेने झाला. परंतु माणूस एकाच ठिकाणी बराच काळ राहिला नाही. म्हणून भाषांचे एकमेकांपासून वेगळेपण वाढत गेले. काही ठिकाणी रेषेबरोबर सामान्य मूळ दूरवर ओळखले गेले नाही. पुढे परत हजारो वर्षांसाठी वेगळे राहिले नाहीत. नेहमीच दुसर्‍या लोकांमध्ये संपर्क होता. यामुळे भाषा बदलली. त्यांनी बाहेरील भाषांमधून काही घटक घेतले किंवा आत्मसात केले. यामुळे भाषेचा विकास कधीच थांबला नाही. म्हणूनच स्थलांतर आणि नवीन लोकांशी संपर्कामुळे भाषांची गुंतागुंत वाढत गेली. भाषा या दुसर्‍या प्रश्नांमध्ये.खूप वेगळ्या का असतात, मात्र. प्रत्येक क्रांती काही नियम पाळते. म्हणूनच भाषा ज्या मार्गी आहेत याला कारण असायलाच हवे. या कारणांसाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे त्यांमध्ये उत्सुक आहेत. भाषांचा विकास वेगवेगळा का झाला हे जाणून घ्यायला त्यांना आवडेल. त्याचा शोध लावण्यासाठी भाषेच्या इतिहासाचा माग घ्यावा लागेल. मग एखादा काय बदल घडले आणि केव्हा घडले ते ओळखू शकेल. भाषेला काय प्रभावित करते हे अजूनही माहित नाही. जैविक घटकांपेक्षा सांस्कृतिक घटक हे खूप महत्वाचे दिसतात. म्हणूनच असे म्हणले जाते कि लोकांच्या वेगवेगळ्या इतिहासाने भाषेला आकार दिला. म्हणूनच भाषा आपल्याला आपल्या माहितीपेक्षा जास्त सांगतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी