Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७० [सत्तर]

काही आवडणे

 


‫70[سبعون]‬

يحب/ يريد/ يود شيئاً‬

 

 
आपल्याला धूम्रपान करायला आवडेल का?
‫أتحب التدخين؟‬
atahib alttadakhin
आपल्याला नाचायला आवडेल का?
‫أتحب الرقص؟‬
atahib alrraqs
आपल्याला फिरायला जायला आवडेल का?
‫أتحب السير على الأقدام؟‬
atahib alssayr ealaa al'aqdam
 
 
 
 
मला धूम्रपान करायला आवडेल.
‫أريد أن أدخن.‬
arid 'ann 'udakhan
तुला सिगारेट आवडेल का?
‫أتريد سيجارة؟‬
atarid sijart
त्याला पेटविण्यासाठी पाहिजे.
‫إنه يريد ولاعة.‬
'innah yurid walaeata
 
 
 
 
मला काहीतरी पेय हवे आहे.
‫أريد أن أشرب شيئاً.‬
arid 'ann 'ashrab shyyaan
मला काहीतरी खायला हवे आहे.
‫أريد أن آكل شيئاً.‬
arid 'ann akil shyyaan
मला थोडा आराम करायचा आहे.
‫أريد أن أرتاح قليلاً.‬
arid 'ann 'artah qlylaan
 
 
 
 
मला आपल्याला काही विचारायचे आहे.
‫أريد أن أسألك شيئاً.‬
arid 'an 'as'alak shyyaan
मला आपल्याला एका गोष्टीबद्दल विनंती करायची आहे.
‫أريد أن أطلب منك شيئاً.‬
arid 'ann 'atlub mink shyyaan
मला आपल्याला आमंत्रित करायचे आहे.
‫أود أن أدعوك لشيء.‬
'uwd 'ann 'adeawk lashay'a
 
 
 
 
आपल्याला काय घ्यायला आवडेल?
‫ما تريد حضرتك؟‬
mma turid hadratk
आपल्याला कॉफी चालेल का?
‫هل تريد قهوة؟‬
hl turid qahut
की आपण चहा पसंत कराल?
‫أم أنك تفضل الشاي؟‬
'am 'annak tafaddal alshay
 
 
 
 
आम्हांला घरी जायचे आहे.
‫نريد أن نذهب إلى البيت.‬
nrid 'an nadhhab 'iilaa albita
तुम्हांला टॅक्सी पाहिजे का?
‫هل تريدون سيارة أجرة؟‬
hl turidun sayarat 'ajrat
त्यांना फोन करायचा आहे.
‫إنهم يريدون الاتصال بالهاتف.‬
'innahum yuridun alaittisal bialhatuf
 
 
 
 
 


दोन भाषा - दोन भाषणांचे केंद्र

जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते. हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते. आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत. शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते. म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते. ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत. ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात. अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत. बुद्धीचा अभ्यास करणार्‍यांनी खूपशा चाचणी विषयांचे परीक्षण केले आहे. हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात. चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे. दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत. संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात. याद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो तेबघतात. आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्‍या लोकांना दोन भाषा केंद्र असतात. संशोधकांना आधीपासूनच शंका होती कि, हे त्यामुळेच असे होते. बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात. मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते. असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत. परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात. त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही. जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो. नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्‍या भाषेपेक्षा चांगले बोलतात. दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात. हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत. जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात. अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते. पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी