Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


६५ [पासष्ट]

नकारात्मक वाक्य २

 


‫65 (خمسة وستون)

‫النفي 2

 

 
अंगठी महाग आहे का?
‫هل الخاتم غالي الثمن؟
hal alkhatum ghaly alththamn?
नाही, तिची किंमत फक्त शंभर युरो आहे.
‫لا، ثمنه مائة يورو فقط.
la, thamanh miayat ywrw faqat.
पण माझ्याजवळ फक्त पन्नास आहेत.
‫ولكن لا أحمل سوى خمسين.
walakun la 'ahmil siwaa khamsin.
 
 
 
 
तुझे काम आटोपले का?
‫هل أنت جاهز؟
hal 'ant jahz?
नाही, अजून नाही.
‫لا، ليس بعد.
la, lays baed.
माझे काम आता आटोपतच आले आहे.
‫ولكن قريباً أكون جاهزاً.
walakun qrybaan 'akun jahzaan.
 
 
 
 
तुला आणखी सूप पाहिजे का?
‫أتريد مزيداً من الحساء؟
'aturid mzydaan min alhasa'?
नाही, मला आणखी नको.
‫لا، لا أريد أكثر.
la, la 'urid 'akthar.
पण एक आईसक्रीम मात्र जरूर घेईन.
‫ولكن المزيد من البوظة،
walakunn almazid min albawzat,
 
 
 
 
तू इथे खूप वर्षे राहिला / राहिली आहेस का?
‫أتسكن من زمن بعيد هنا؟
'atasakkan min zaman baeid hna?
नाही, फक्त गेल्या एक महिन्यापासून.
‫لا، منذ شهر فقط.
la, mundh shahr faqat.
पण मी आधीच खूप लोकांना ओळखतो. / ओळखते.
‫ولكن تعرفت على الكثيرين.
walakun taerafat ealaa alkathirin.
 
 
 
 
तू उद्या घरी जाणार आहेस का?
‫هل ستسافر غداً إلى ديارك؟
hal satusafir ghdaan 'iilaa dyark?
नाही, फक्त आठवड्याच्या शेवटी.
‫لا، ليس قبل نهاية الأسبوع.
la, lays qabl nihayat al'usbue.
पण मी रविवारी परत येणार आहे.
‫ولكن سأعود يوم الأحد.
walakan sa'aeud yawm al'ahd.
 
 
 
 
तुझी मुलगी सज्ञान आहे का?
‫هل بلغت ابنتك سن الرشد؟
hal balaghat abnatuk sinn alrrushd?
नाही, ती फक्त सतरा वर्षांची आहे.
‫لا،بلغت الآن السابعة عشرة.
la,balaghat alan alssabieat eshr.
पण तिला एक मित्र आहे.
‫ومع ذلك أصبح لها صديق.
wamae dhlk 'asbah laha sadiaq.
 
 
 
 
 


शब्द आपल्याला काय सांगतात

जगभरात लाखो पुस्तके आहेत. आतापर्यंत लिहीलेली कितीतरी अज्ञात आहेत. ह्या पुस्तकांमध्ये पुष्कळ ज्ञान साठवले जाते. जर एखाद्याने ती सर्व वाचली तर तर त्याला जीवनाबद्दल बरेच माहित होईल. कारण पुस्तके आपल्याला आपले जग कसे बदलते हे दाखवतात. प्रत्येक कालखंडाची स्वतःची पुस्तके आहेत. त्यांना वाचून कोणीही लोकांना काय महत्वाचे आहे हे ओळखू शकतो. दुर्दैवाने, कोणीही प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही. परंतु आधुनिक तंत्रज्ञान पुस्तकांचे विश्लेषण करण्यास मदत करू शकते. अंकचिन्हीय पद्धत वापरून, माहितीप्रमाणे पुस्तके साठविली जाऊ शकतात. त्यानंतर, त्यातील घटकांचे विश्लेषण केले जाऊ शकते. अशा प्रकारे, भाषातज्ञ आपली भाषा कशी बदलली आहे ते पाहतात. तथापि, शब्दांची वारंवारिता मोजण्यासाठी, ते आणखी मनोरंजक देखील आहे. असे करण्याने काही विशिष्ट गोष्टींचे महत्त्व ओळखले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी 5 दशलक्ष पेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास केला आहे. ही गेल्या पाच शतकातील पुस्तके होती. एकूण 500 अब्ज शब्दांचे विश्लेषण केले गेले. शब्दांची वारंवारिता लोकांनी आत्ता आणि तेव्हा कसे वास्तव्य केले हे दाखवते. कल्पना आणि रूढी भाषेत परावर्तीत होतात. उदाहरणार्थ, 'मेन'[पुरुष] शब्दाने काही अर्थ गमावला आहे. तो पूर्वी पेक्षा आज कमी प्रमाणात वापरला जातो. दुसरीकडे, 'वुमेन' [स्त्री] शब्दाची वारंवारिता लक्षणीय वाढली आहे. शब्दाकडे पाहून आपल्याला काय खायला आवडेल हे देखील एखादा पाहू शकतो. शब्द 'आइस्क्रीम' पन्नासाव्या शतकामध्ये फार महत्वाचा होता. यानंतर, शब्द 'पिझ्झा' आणि 'पास्ता' लोकप्रिय झाले. 'सुशी' पद काही वर्षामध्ये पसरले आहे. सर्व भाषा प्रेमींसाठी चांगली बातमी आहे ... आपली भाषा दरवर्षी अधिक शब्द कमाविते!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी