Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


६३ [त्रेसष्ट]

प्रश्न विचारणे २

 


‫63 (ثلاثة وستون)

‫طرح / وجّه أسئلة 2

 

 
माझा एक छंद आहे.
‫لدي هواية.
laday hawayat.
मी टेनिस खेळतो. / खेळते.
‫إني ألعب كرة المضرب.
'inni 'aleab kurat almadrib.
टेनिसचे मैदान कुठे आहे?
‫أين هو ملعب كرة المضرب؟
'ayn hu maleab kurat almadrib?
 
 
 
 
तुझा काही छंद आहे का?
‫ألديك هواية؟
'aladayk hawayatan?
मी फुटबॉल खेळतो. / खेळते.
‫ألعب كرة القدم.
'aleab kurat alqadm.
फुटबॉलचे मैदान कुठे आहे?
‫أيبن هو ملعب كرة القدم؟
'ayban hu maleab kurat alqadm?
 
 
 
 
माझे बाहू दुखत आहे.
‫إنّ ذراعي يؤلمني.
'in dhiraei yulimini.
माझे पाय आणि हात पण दुखत आहेत.
‫وكذلك قدمي ويدي تؤلمانني.
wakadhalik qadimi waydi tulimanini.
डॉक्टर आहे का?
‫أهناك طبيب؟
'ahnak tbyb?
 
 
 
 
माझ्याजवळ गाडी आहे.
‫لدي / أملك سيارة.
laday / 'amlik sayarat.
माझ्याजवळ मोटरसायकलपण आहे.
‫ولدي أيضاً دراجة نارية.
waladay aydaan dirajatan nariatan.
इथे वाहनतळ कुठे आहे?
‫أهناك موقف للسيارات؟
'ahnak mawqif lilssayarat?
 
 
 
 
माझ्याजवळ स्वेटर आहे.
‫لدي كنزة صوف.
laday kunzat sawf.
माझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे.
‫ولدي أيضاً سترة وبنطال جينز.
waladay aydaan satratan wabinital jinz.
कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे?
‫أين هي الغسالة؟
'ayn hi alghassalat?
 
 
 
 
माझ्याजवळ बशी आहे.
‫لدي صحن (طبق).
laday sahn (tbuq).
माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.
‫ولدي سكين، وشوكة، وملعقة.
waladay sakina, washawkat, wamileiqat.
मीठ आणि काळी मिरी कुठे आहे?
‫أين الملح والفلفل؟
'ayn almulihh walfalifl?
 
 
 
 
 


उच्चारांना शरीराच्या प्रतिक्रिया

बोलण्याची प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये होते. आपण जेव्हा ऐकतो किंवा वाचत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय असतो. याचे विविध पद्धती वापरून मूल्यांकन करता येते. परंतु आपला मेंदू फक्त भाषिक प्रेरितास प्रतिसाद देत नाही. अलीकडील अभ्यासाने हे दाखवून दिले आहे कि भाषण आपले शरीर देखील सक्रिय बनविते. जेव्हा आपण ऐकतो किंवा ठराविक शब्द वाचतो तेव्हा आपले शरीर कार्य करते. वरील सर्व, शारीरिक प्रतिक्रियांचे वर्णन करणारे शब्द आहेत. 'स्मित' शब्द हे एक चांगले उदाहरण आहे. आपण जेव्हा हा शब्द वाचतो, तेव्हा आपण आपले "स्मित स्नायू" हलवितो. नकारात्मक शब्दांना देखील मोजता येण्याजोगा प्रभाव असतो. याचे एक उदाहरण म्हणजे वेदना हा शब्द आहे. आपण जेव्हा हा शब्द वाचतो तेव्हा आपले शरिर स्पष्ट वेदनेच्या प्रतिक्रिया प्रदर्शित करते. मग असे सांगितले जाऊ शकते की आपण जे एकतो किंवा वाचतो त्याचे अनुकरण करत असतो. भाषण जितके स्पष्ट असते तितके जास्त आपण त्याला प्रतिक्रिया देतो. एक तंतोतंत वर्णनाचा परिणाम म्हणून एक मजबूत प्रतिक्रिया असते. शारीरिक क्रियांच्या अभ्यासासाठी मूल्यांकन करण्यात आले. चाचणी विषयात विविध शब्द दर्शविले गेले होते. त्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी शब्द होते. चाचणी दरम्यान चाचणी विषयाबद्दलचे चेहऱ्यावरील भाव बदलले. तोंडाच्या व कपाळाच्या हालचाली बदलल्या. ते त्या भाषणाचा आमच्यावर मजबूत प्रभाव आहे हे दर्शवविते. शब्द हे फक्त संवादाच्या एक साधनापेक्षा जास्त असतात. आपला मेंदू उच्चार देहबोलीमध्ये अनुवादित करतो. ते अद्याप नक्की कसे कार्य करते याचे संशोधन केले गेले नाही. अभ्यासाचे परिणाम परिणामकारक असतील हे शक्य आहे. डॉक्टर रुग्णांवर कसे उत्तम उपचार करता येतील यावर चर्चा करीत आहेत. कारण अनेक आजारी लोकांना एक लांब उपचारपद्धती घ्यावी लागते. आणि प्रक्रियेत भरपूर बोलणे आहे...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी