Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४७ [सत्तेचाळीस]

प्रवासाची तयारी

 


‫47 (سبعة وأربعون)

‫اتحضير للسفر

 

 
तुला आमचे सामान बांधायचे आहे.
‫عليك أن تحزمي حقيبتنا!
ealayk 'an tahzami hqybtna!
काहीही विसरू नकोस.
‫إياك أن تنسي شيئاً!
'iiaak 'ann tunsy shyyaan!
तुला मोठी सुटकेस लागेल.
‫إنك تحتاجين إلى حقيبة كبيرة .
'innak tahtajin 'iilaa haqibat kabira .
 
 
 
 
तुझा पासपोर्ट विसरू नकोस.
‫لا تنسي جواز السفر!
la tunsi jawaz alssufr!
तुझे तिकीट विसरू नकोस.
‫لا تنسي تذكرة الطائرة!
la tunsi tadhkirat alttayirat!
तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस.
‫لا تنسي الشيكات السياحية!
la tunsi alshshayikat alssayahiat!
 
 
 
 
बरोबर सनस्क्रीन लोशन घे.
‫خذي المرهم الواقي من الشمس.
khadhi almarruhum alwaqi min alshshams.
सोबत सन – ग्लास घे.
‫خذي معك النظارات الشمسية .
khadhi maeak alnnizarat alshshamsia .
सोबत टोपी घे.
‫خدي قبعة تحميك من الشمس .
khadi qbet tahmik min alshshams .
 
 
 
 
तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का?
‫هل تريد خريطة للطريق؟
hal turid kharitat lilttariq?
तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का?
‫هل تريد دليلاً سياحياً ؟
hal turid dlylaan syahyaan ?
तू बरोबर छत्री घेणार का?
‫هل ستأخذ معك مظلة ضد المطر؟
hal satakhudh maeak mizallatan didd almitr?
 
 
 
 
पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव.
‫لا تنسي السراويل والقمصان والكلسات .
la tunsi alsrawyl walqimsan walkulusat .
टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव.
‫لا تنسي رباط العنق والحزام والسترة .
la tunsi rribat aleinq walhizam walssatra .
पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव.
‫لا تنسي ملابس وقمصان النوم، والقمصان الداخلية.
la tunsi malabis waqamsan alnnawma, walqumsan alddakhiliat.
 
 
 
 
तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे.
‫أنت بحاجة إلى أحذية و صندل و جزمة .
'ant bihajat 'iilaa 'ahdhiat w sandal w jazama .
तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे.
‫أنت بحاجة إلى محارم، صابون ومقص للأظافر.
'ant bihajat 'iilaa maharima, sabwn wamaqas lil'azafir.
तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे.
‫أنت بحاجة إلى مشط وفرشاة ومعجون أسنان .
'ant bihajat 'iilaa masht wafarshat wamaejun 'asnan.
 
 
 
 
 


भाषांचे भविष्य

1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी