Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४४ [चव्वेचाळीस]

संध्याकाळी बाहेर जाणे

 


‫44 [أربعة وأربعون]‬

‫الخروج مساءً‬

 

 
इथे डिस्को आहे का?
‫هل هناك مرقص؟‬
hl hunak mirqs
इथे नाईट क्लब आहे का?
‫هل هناك ملهى ليلي؟‬
hl hunak mulhaa llily
इथे पब आहे का?
‫هل هناك حانة؟‬
hl hunak hant
 
 
 
 
आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे?
‫ما يعرض الليلة على المسرح؟‬
mma yuearrid alllaylat ealaa almasrh
आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे?
‫ما يعرض الليلة في السينما ؟‬
ma yuearrid alllaylat fi alssinama
आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे?
‫ما يقدم الليلة في التلفاز ؟‬
ma yuqaddim alllaylat fi alttalfaz
 
 
 
 
नाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
‫ألا تزال هناك تذاكر للمسرح ؟‬
ala tazal hunak tadhakur lilmasrah
चित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
‫ألا تزال هناك تذاكر للسينما ؟‬
ala tazal hunak tadhakur lilssinama
फुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का?
‫ألا تزال هناك تذاكر للعبة كرة القدم؟‬
ala tazal hunak tadhakur liluebat kurat alqadm
 
 
 
 
मला मागे बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الخلف.‬
'urid 'ann 'ajlis fi alkhalf
मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الوسط.‬
'urid 'ann 'ajlis fi alwusta
मला पुढे बसायचे आहे.
‫أريد أن أجلس في الأمام.‬
arid 'ann 'ajlis fi al'amama
 
 
 
 
आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का?
‫أتنصحني بشيء ما؟‬
atansahni bishay' ma
प्रयोग कधी सुरू होणार आहे?
‫متى يبدأ العرض؟‬
mtaa yabda aleurd
आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का?
‫هل بامكانك أن تؤمن لي تذكرة؟‬
hil biamkanik 'an tumin li tadhkirata
 
 
 
 
इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का?
‫هل هناك ملعب غولف قريب ؟‬
hl hunak maleab ghulf qarib
इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का?
‫هل هناك ملعب لكرة المضرب قريب ؟‬
hl hunak maleab likurat almidrab qarib
इथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का?
‫هل هناك مسبح داخلي قريب؟‬
hl hunak musabbih dakhili qarib
 
 
 
 
 


माल्टीज भाषा

बरेच युरोपिय ज्यांना त्यांचे इंग्रजी सुधारायचे आहे ते माल्टाला जातात. कारण हे आहे कि, इंग्रजी लहान युरोपीय राज्यांमध्ये कार्‍यालयीन भाषा आहे. आणि माल्टा ही त्याच्या अनेक भाषा शाळांसाठी प्रसिध्द आहे. परंतु हे ते नाही जे भाषातज्ञांसाठी देशातील मनोरंजक ठरेल असे असते. ते दुसर्‍या कारणास्तव माल्टामध्ये स्वारस्य दाखवितात. माल्टा गणराज्याला दुसरी कार्‍यालयीन भाषा आहे: माल्टीज (किंवा माल्टी) ही भाषा एका स्थानिक अरबी भाषेपासून विकसित झाली आहे. यासह, माल्टी ही युरोपची फक्त सेमिटिक भाषा आहे. तथापि, अरबीपेक्षा वाक्यरचना आणि उच्चारशास्त्र वेगळे आहेत. माल्टीज हि लॅटिन अक्षरांमध्ये देखील लिहिली जाते. तथापि, अक्षरमालेमध्ये काही विशेष वर्ण आहेत. आणि अक्षरे c व y पूर्णपणे अनुपस्थित असतात. शब्दसंग्रहामध्ये अनेक भिन्न भाषांमधील घटक आहेत. अरबी पासून दुसर्‍या बाजूला, इटालियन आणि इंग्रजी या प्रभावी भाषा आहेत. पण फोनिशियन आणि कॅर्थाजिनियन्स मुळेही भाषा प्रभावित झाली. त्यामुळे काही संशोधक माल्टी भाषेला अरबी क्रीयोल भाषा समजतात. त्याच्या संपूर्ण इतिहासात, माल्टा विविध शक्तींकडून व्यापला गेला होता. त्या सर्वांनी त्यांच्या खुणा माल्टा, गोझो आणि कोमिनो या बेटांवर ठेवल्या आहेत. प्रदीर्घ काळासाठी, माल्टी ही केवळ स्थानिक प्रदेशिक भाषा होती. परंतु ती नेहमी माल्टीज लोकांची मूळ "वास्तविक" भाषा राहिली. ती केवळ तोंडी सांगून पुढे नेली जात होती. 19 व्या शतकापर्यंत लोक भाषेत लिहायला सुरू केले नव्हते. आज वक्त्यांची संख्या सुमारे 330,000 एवढी आहे. माल्टा 2004 पासून युरोपियन युनियनची सदस्य केली गेली आहे. त्यासह, माल्टी ही युरोपियन कार्‍यालयीन भाषांमधील देखील एक भाषा आहे. परंतु माल्टीज लोकांसाठी भाषा म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि परदेशी जेव्हा माल्टी शिकण्यासाठी इच्छित असतात तेव्हा ते खूश होतात. माल्टा मध्ये निश्चितपणे पुरेशा भाषा शाळा आहेत…

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी