Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


४० [चाळीस]

दिशा विचारणे

 


‫40 [أربعون]‬

‫السؤال عن الطريق‬

 

 
माफ करा!
‫من فضلك!‬
men fadhlek!
आपण माझी मदत करू शकता का?
‫هل يمكنك مساعدتي؟‬
hal yomkinoka mosaaedatii
इथे जवळपास चांगले रेस्तरॉ कुठे आहे?
‫أين يوجد هنا مطعم جيد؟‬
ayna yoojad honaa mataam jayyid
 
 
 
 
त्या कोप-याला डावीकडे वळा.
‫إذهب لجهة اليسار عند الزاوية.‬
edhhab lijihat elyassar enda ezzawiya
मग थोडावेळ सरळ जा.
‫ثم سر مسافة قصيرة على خط مستقيم.‬
thomma ser masaafa kasiira ala khat mostakiim
मग उजवीकडे शंभर मीटर जा.
‫ثم إذهب لجهة اليمين مئة متر.‬
thomma ethhab ilaa jihat elyamiin ma'at meter
 
 
 
 
आपण बसनेसुद्धा जाऊ शकता.
‫يمكنك أيضًا أن تأخذ الباص.‬
yomkinoka aydhan an ta'khoth elbaas
आपण ट्रामनेसुद्धा जाऊ शकता.
‫يمكنك أيضًا أن تأخذ الترام.‬
yomkinoka aydhan an ta'khoth ettraam
आपण आपल्या कारने माझ्या मागेसुद्धा येऊ शकता.
‫ويمكنك أيضاً أن تسير خلفي.‬
wa yomkinoka aythan an tasiira khalfii
 
 
 
 
मी फुटबॉल स्टेडियमकडे कसा जाऊ शकतो? / कशी जाऊ शकते?
‫كيف أصل إلى ستاد كرة القدم؟‬
kayfa asel ilaa staad koorat elkadam?
पूल पार करा.
‫اقطع الجسر!‬
iktaa eljesser!
बोगद्यातून जा.
‫اعبر النفق!‬
oobor ennafak!
 
 
 
 
तिस-या ट्रॅफिक सिग्नलकडे पोहोचेपर्यंत गाडी चालवत जा.
‫سر حتى ثالث إشارة ضوئية!‬
ser hatta thalaatha ishaaraat dhaw'iya
नंतर तुमच्या उजवीकडे पहिल्या रस्त्यावर वळा.
‫ثم انعطف يمينًا عند أول شارع.‬
thomma enatef yamiinan enda awwali shaarae
नंतर पुढच्या इंटरसेक्शनवरून सरळ जा.
‫ثم سر على خط مستقيم على التقاطع التالي.‬
thomma ser alaa khatten mostakiim alaa ettakaatoe ettaalii
 
 
 
 
माफ करा, विमानतळाकडे कसे जायचे?
‫من فضلك، كيف أصل إلى المطار؟‬
men fadhlik kayfa asil ila elmataar?
आपण भुयारी मार्ग निवडणे सर्वात उत्तम.
‫الأفضل أن تأخذ المترو.‬
elafthal an ta'khotha elmetroo
अगदी शेवटच्या स्थानकपर्यंत ट्राम / ट्रेनने जा आणि तेथे उतरा.
‫اركب ببساطة حتى آخر محطة.‬
irkab bebasaata hattaa aakher mahatta
 
 
 
 
 


प्राण्यांच्या भाषा

जेव्हा आपल्याला स्वतःला व्यक्त करायचे असेल तेव्हा, आपण आपले उच्चार वापरतो. त्याचप्रमाणे प्राण्यांनादेखील त्यांची स्वत:ची भाषा असते. आणि ते अगदी मानवांप्रमाणे त्याचा उपयोग करतात. असे म्हणायचे आहे कि, माहिती देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांशी बोलतात. मूलतः प्रत्येक प्राणी प्रजातीस एक विशिष्ट भाषा असते. वाळवी देखील एकमेकांशी संवाद साधत असतात. धोक्यामध्ये, ते जमिनीवर त्यांचे शरीर तडकावितात. हे एकमेकांना सूचना देण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. इतर प्राणी प्रजातींचा शत्रूशी संपर्क येतो तेव्हा ते शिट्टी वाजवितात. मधमाशा नृत्याच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. या माध्यमातून इतर मधमाशांच्या काहीतरी खाण्यायोग्य वस्तू असल्याचे दाखवितात. देवमासा 5,000 किलोमीटर दूरपर्यंत ऐकला जाऊ शकेल असा आवाज करतात. ते विशिष्ट गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संभाषण साधत असतात. हत्ती देखील एकमेकांना विविध ध्वनिविषयक संकेत देतात. परंतु मानव त्यांना ऐकू शकत नाही. अधिकांश प्राण्यांच्या भाषा फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये भिन्न चिन्ह संकेतांचे संयोजन केलेले असते. ध्वनिविषयक, रासायनिक आणि दृष्टीविषयक संकेतांचा वापर केला जातो. एकीकडे, प्राणी विविध हावभाव संकेतही वापरतात. याद्वारे, मानव पाळीव प्राण्यांच्या भाषा शिकले आहेत. कुत्रे कधी आनंदी असतात हे त्यांना माहित असते. आणि मांजराला केव्हा एकटे राहायचे असते हे ते ओळखू शकतात. तथापि, कुत्रे आणि मांजर अतिशय भिन्न भाषा बोलतात. अनेक संकेत अगदी एकदम विरुद्ध असतात. यावर दीर्घ काळापासून विश्वास ठेवण्यात आला आहे कि, हे दोन प्राणी एकमेकांना पसंत करत नाहीत. परंतु ते फक्त एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतात. त्या कुत्रे आणि मांजर यांच्या दरम्यान अडचणी ठरू शकतात. त्यामुळे अगदी प्राणीसुद्धा गैरसमजाच्या कारणामुळे एकमेकांशी लढत असतात...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी