Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


३१ [एकतीस]

उपाहारगृहात ३

 


‫31 (واحد وثلاثون)

‫فى المطعم 3

 

 
मला एक स्टार्टर पाहिजे.
‫أريد صحن مقبلات.
'urid sahn muqbilat.
मला एक सॅलाड पाहिजे.
‫أريد صحن سلطة.
'urid sahn siltat.
मला एक सूप पाहिजे.
‫أريد صحن حساء.
'urid sihn hasa'.
 
 
 
 
मला एक डेजर्ट पाहिजे.
‫أريدبعض الحلوى.
'aridbaead alhulwaa.
मला व्हीप्ड क्रीमसोबत एक आईस्क्रीम पाहिजे.
‫أريد بوظة مع القشدة.
'urid bawzat mae alqashidat.
मला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.
‫أريد فواكه أو جبنة.
'urid fawakih 'aw jabnat.
 
 
 
 
आम्हाला न्याहारी करायची आहे.
‫نريد أن نفطر.
nurid 'an naftar.
आम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.
‫نريد تناول الغذاء.
nurid tanawal alghidha'.
आम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.
‫نريد تناول العشاء.
nurid tanawal aleasha'.
 
 
 
 
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे?
‫ما ترغبه مع الفطور؟
ma targhabuh mae alfutur?
जॅम आणि मधासोबत रोल?
‫خبز مع مربى وعسل؟
khabiz mae marabba waeisl?
सॉसेज आणि चीजसोबत टोस्ट?
‫خبز محمص مع سجق وجبنة؟
khabiz muhammas mae sajq wajabnat?
 
 
 
 
उकडलेले अंडे?
‫بيضة مسلوقة؟
baydatan masluqa?
तळलेले अंडे?
‫بيضة مقلية؟
bidat maqaliat?
ऑम्लेट?
‫عجة بيض؟
eujjatan bid?
 
 
 
 
कृपया आणखी थोडे दही द्या.
‫من فضلك، زبدية لبن ثانية.
min fadlik, zabdiatan llaban thaniatan.
कृपया थोडे मीठ आणि मिरीपण द्या.
‫من فضلك،بعض الملح والفلفل.
min fadalika,baed almulihh walfalfil.
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.
‫من فضلك،كوب ماء إضافي.
min fadalik,kub ma' 'iidafi.
 
 
 
 
 


यशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते !

बोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्‍या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्‍या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त्यांच्यापर्यंत पोहचले नसले तरी प्रभाव टाकू शकतो. आपण नेहमी लक्ष द्यायला हवे की, कसे बोलायला हवे. हे तसेच आपल्या देहबोलीसाठीही लागू होते. ते खरे असले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वास उचित असले पाहिजे. आवाज देखील भूमिका बजावतो कारण तो नेहमी त्याची योग्यता पारखतो. पुरुषांसोबत उदाहरणार्थ, सखोल आवाज फायदेयुक्त असतो. बोलणार्‍या व्यक्तीस आत्मविश्वासू आणि कार्यक्षम बनविते. दुसरीकडे, आवाजाच्या चढ-उतारांनी परिणाम होत नाही. तथापि, विशेषतः बोलत असताना गती महत्वाची असते. संभाषणातील यश हे काही प्रयोगांद्वारे परीक्षण करण्यात आले. यशस्वीपणे बोलणे म्हणजेच इतरांचे मन वळविणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याला इतरांची खात्री पटवायची आहे त्याने खूप भरभर बोलू नये. अन्यथा तो प्रामाणिक नाही असा प्रभाव पडतो. पण खूपच हळू बोलणेदेखील प्रतिकूल आहे. जे लोक अतिशय मंद गतीने बोलतात ते बुद्धिमत्तेचा अभाव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे सरासरी वेग बोलण्यासाठी उत्तम आहे. प्रति सेकंद 3.5 शब्द उत्कृष्ट आहेत. बोलताना थांबणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपले भाषण अधिक नैसर्गिक आणि ज्याबद्दल विश्वास ठेवता येईल असे होते. यामुळे, श्रोते आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रति मिनिट 4 किंवा 5 वेळा थांबणे चांगले आहे. फक्त आपले उच्चार चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा! तेव्हा चला आता पुढील मुलाखतीत येऊ...

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी