Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२६ [सव्वीस]

निसर्गसान्निध्यात

 


‫26 [ستة وعشرون]‬

‫في الطبيعة‬

 

 
तुला तो मनोरा दिसतो आहे का?
‫أترى ذلك البرج؟‬
ataraa dhlk albarj
तुला तो पर्वत दिसतो आहे का?
‫أترى ذلك الجبل؟‬
ataraa dhlk aljbl
तुला तो खेडे दिसते आहे का?
‫أترى تلك القرية؟‬
ataraa tilk alqarit
 
 
 
 
तुला ती नदी दिसते आहे का?
‫أترى ذلك النهر؟‬
ataraa dhlk alnnahr
तुला तो पूल दिसतो आहे का?
‫أترى ذلك الجسر؟‬
ataraa dhlk aljusr
तुला ते सरोवर दिसते आहे का?
‫أترى تلك البحيرة؟‬
ataraa tilk albahayrat
 
 
 
 
मला तो पक्षी आवडतो.
‫يعجبني ذلك الطير.‬
yeajabni dhlk alttiru
मला ते झाड आवडते.
‫تعجبني تلك الشجرة.‬
teajbni tilk alshshajrat
मला हा दगड आवडतो.
‫تعجبني هذه الصخرة.‬
teajabni hadhih alssakhrat
 
 
 
 
मला ते उद्यान आवडते.
‫يعجبني ذلك المنتزه.‬
yeajabni dhlk almuntizuha
मला ती बाग आवडते.
‫تعجبني تلك الحديقة.‬
teajabni tilk alhadiqat
मला हे फूल आवडते.
‫تعجبني هذه الزهرة.‬
teajabni hadhih alzzahrat
 
 
 
 
मला ते सुंदर वाटते.
‫أجد هذا جميلاً.‬
ajid hdha jmylaan
मला ते कुतुहलाचे वाटते.
‫أجد هذا ممتعاً.‬
ajid hdha mmteaan
मला ते मोहक वाटते.
‫أجد هذا رائعاً.‬
ajid hdha rayeaan
 
 
 
 
मला ते कुरूप वाटते.
‫أجد هذا قبيحًا.‬
ajid hdha qbyhana
मला ते कंटाळवाणे वाटते.
‫أجد هذا مُملاً.‬
ajid hdha mumlaan
मला ते भयानक वाटते.
‫أجد هذا مرعباً.‬
ajid hdha mrebaan
 
 
 
 
 


भाषा आणि म्हणी

प्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्‍याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो. ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्‍या कुत्र्‍यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्‍याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जगामध्ये आढळणार्‍या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी