Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२४ [चोवीस]

भेट

 


‫24 [أربع وعشرون]‬

‫الموعد‬

 

 
तुझी बस चुकली का?
‫هل فاتتك الحافلة؟‬
hl fattk alhafilatu
मी अर्धा तास तुझी वाट बघितली.
‫لقد انتظرتك لنصف ساعة.‬
lqudantzartk linisf saeta
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का?
‫ألا تحمل هاتفاً جوالاً؟‬
'ala tahmil hatfaan jwalaan
 
 
 
 
पुढच्या वेळी वेळेवर ये.
‫كن دقيقاً في موعدك المرة القادمة!‬
kn dqyqaanfy maweidak almarrat alqadimat
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये.
‫خذ سيارة أجرة في المرة القادمة!‬
khdh sayarat 'ujrat fi almarrat alqadimat
पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये.
‫ في المرة القادمة: اصطحب معك مظلة ضد المطر!‬
fi almarrat alqadimati: astahab maeak mizallat didd almutra
 
 
 
 
उद्या माझी सुट्टी आहे.
‫غداً عندي عطلة.‬
ghdaan eindi eutalata
आपण उद्या भेटायचे का?
‫هل سنلتقي غدًا؟‬
hl sanaltaqi ghdana
माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही.
‫يؤسفني، غدًا لا يناسبني.‬
ywasifni, ghdana la yanasibni
 
 
 
 
येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का?
‫أعندك خطط لنهاية هذا الأسبوع؟‬
aeindak khutat linihayat hdha alasbwe
किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का?
‫ام انك على موعد؟‬
am 'innak ealaa mawed
मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या.
‫أقترح أن نلتقي في نهاية الأسبوع.‬
aqtarih 'ann naltaqi fi nihayat al'usbue
 
 
 
 
आपण पिकनिकला जाऊ या का?
‫أترغب في القيام بنزهة؟‬
atarghib fi alqiam binazhati
आपण समुद्रकिनारी जाऊ या का?
‫هل نذهب إلى الشاطئ؟‬
hl nadhhab 'iilaa alshshati
आपण पर्वतावर जाऊ या का?
‫هل نذهب الى الجبال ؟‬
hl nadhhab 'iilaa aljibal
 
 
 
 
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.
‫سأمر لأخذك من المكتب.‬
s'umur li'akhdhik min almaktiba
मी तुला न्यायला घरी येईन.
‫سأمر لآخذك من المنزل.‬
s'amur lakhidhik min almunzili
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.
‫سأمرلآخذك من موقف الحافلات.‬
s'amrlakhidhik min mawqif alhafilata
 
 
 
 
 


परदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा

नवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत! सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा! सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा! अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा! अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा! कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका!

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी