Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२१ [एकवीस]

गप्पा २

 


‫21 [واحد وعشرون]‬

‫محادثة قصيرة،رقم 2‬

 

 
आपण कुठून आला आहात?
‫من أين أنت؟‬
mn 'ayn 'ant
बाझेलहून.
‫أنا من بازل.‬
ana min bazl
बाझेल स्वित्झरलॅन्डमध्ये आहे.
‫بازل تقع في سويسرا.‬
bazil taqae fi suyisra
 
 
 
 
मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो.
‫اسمح لي أن أقدم لك السيد مولر!‬
asmh li 'an 'aqdam lak alsyd mwlr
ते विदेशी आहेत.
‫هو أجنبي.‬
hu 'ajnabi
ते अनेक भाषा बोलू शकतात.
‫إنه يتكلم عدّة لغات.‬
'innah yatakallam eddt laghata
 
 
 
 
आपण इथे प्रथमच आला आहात का?
‫هل حضرتك هنا لأول مرة؟‬
hl hadratuk huna li'awwal marta
नाही, मी मागच्या वर्षी एकदा इथे आलो होतो. / आले होते.
‫لا، كنت هنا في العام الماضي.‬
la, kunt huna fi aleam almadi
पण फक्त एका आठवड्यासाठी.
‫ولكن لمدة أسبوع فقط.‬
wlikan limuddat 'usbue faqat
 
 
 
 
आपल्याला इथे कसे वाटले?
‫أتستمتع بوجودك هنا؟‬
atastamtie biwujudik huna
खूप चांगले, लोक खूपच चांगले आहेत.
‫جداً. فالناس لطفاء.‬
jdaan falnnas latafa'a
मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो.
‫والمناظر الطبيعية تعجبني أيضًا.‬
walmanazir alttabieiat taejibni aydana
 
 
 
 
आपला व्यवसाय काय आहे?
‫مامهنتك؟‬
mamhantk
मी एक अनुवादक आहे.
‫أنا مترجم.‬
ana mutarajma
मी पुस्तकांचा अनुवाद करतो. / करते.
‫إني أترجم كتباً.‬
'iini 'atarajjam ktbaan
 
 
 
 
आपण इथे एकटेच / एकट्याच आहात का?
‫هل حضرتك بمفردك هنا؟‬
hl hadratuk bimufradik huna
नाही, माझी पत्नीपण इथे आहे. / माझे पतीपण इथे आहेत.
‫لا، زوجتي / زوجي هنا أيضًا.‬
la, zawjati / zuji huna aydana
आणि ती माझी दोन मुले आहेत.
‫وهناك طفلاي الاثنان.‬
wahunak tifalay alathnan
 
 
 
 
 


रोमान्स भाषा

700 दशलक्ष लोक रोमान्स ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. म्हणून रोमान्स ही भाषा जगातील महत्त्वाच्या भाषेमध्ये स्थान मिळवते. इंडो-युरोपियन या समूहात रोमान्स ही भाषा मोडते. सर्व रोमान्स भाषा या लॅटिन भाषेपासून प्रचलित आहेत. म्हणजे ते रोम या भाषेचे वंशज आहेत. रोमान्स भाषेचा आधार हा अशुद्ध लॅटिन होता. म्हणजे लॅटिन फार पूर्वी प्राचीन काळापासून बोलली जाते. संपूर्ण युरोपमध्ये अशुद्ध लॅटिन ही रोमनांच्या विजयामुळे पसरली होती. त्यातूनच, तेथे रोमान्स भाषा आणि तिच्या वाक्यरचनेचा विकास झाला. लॅटिन ही एक इटालियन भाषा आहे. एकूण 15 रोमान्स भाषा आहेत. अचूक संख्या ठरविणे कठीण आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. काही रोमान्स भाषांचे अस्तित्व काही वर्षांमध्ये नष्ट झाले आहे. परंतु, रोमान्स भाषेवर आधारित नवीन भाषा देखील विकसित झाल्या आहेत. त्या क्रेओल भाषा आहेत. आज, स्पॅनिश ही जगभरात सर्वात मोठी रोमान्स भाषा आहे. ती जागतिक भाषांपैकी एक असून, तिचे 380 अब्जाहून अधिक भाषक आहेत. शास्त्रज्ञांसाठी ही भाषा खूप मनोरंजक आहेत. कारण, या भाषावैज्ञानिकांच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण व्यवस्थित केलेले आहे. लॅटिन किंवा रोमन ग्रंथ 2,500 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. भाषातज्ञ ते नवीन वैयक्तिक भाषेच्या निर्मितीच्या उद्देशाने वापरतात. म्हणून, ज्या नियमांपासून भाषा विकसित होते, ते नियम शोधले पाहिजे. यापैकीचे, बरेच शोध बाकीच्या भाषांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रोमान्स या भाषेचे व्याकरण त्याच पद्धतीने तयार केले गेले आहे. या सर्वांपेक्षा, भाषांचा शब्दसंग्रह समान आहे. जर एखादी व्यक्ती रोमान्स भाषेमध्ये संभाषण करू शकत असेल, तर ती व्यक्ती दुसरी भाषादेखील शिकू शकते. धन्यवाद, लॅटिन!

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी