Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


२० [वीस]

गप्पा १

 


‫20 [عشرون]‬

‫محادثة قصيرة رقم 1‬

 

 
आरामात बसा.
‫خذ راحتك!‬
khoth raahataka!
आपलेच घर समजा.
‫البيت بيتك!‬
elbaytou baytouka!
आपण काय पिणार?
‫ماذا تحب حضرتك أن تشرب؟‬
maathaa tohebbo hadhratoka an tashrab?
 
 
 
 
आपल्याला संगीत आवडते का?
‫أتحب الموسيقى؟‬
atohebbo elmoosikaa?
मला शास्त्रीय संगीत आवडते.
‫أنا أحب الموسيقى الكلاسيكية.‬
ana ohebbo elmoosika elklassikiya
ह्या माझ्या सीडी आहेत.
‫هنا سيدياتي.‬
hnna sidyati
 
 
 
 
आपण कोणते वाद्य वाजवता का?
‫أتعزف على آلة موسيقية؟‬
ataazifou alaa aalaten moosiikiya?
हे माझे गिटार आहे.
‫هنا قيثارتي.‬
hona gitaaratii
आपल्याला गाणे गायला आवडते का?
‫أتحب أن تغني؟‬
atohebbo an toghannii ?
 
 
 
 
आपल्याला मुले आहेत का?
‫أعندك أطفال؟‬
aendaka atfaal?
आपल्याकडे कुत्रा आहे का?
‫أعندك كلب؟‬
aendaka kalb ?
आपल्याकडे मांजर आहे का?
‫أعندك قطة؟‬
aendaka ketta ?
 
 
 
 
ही माझी पुस्तके आहेत.
‫هنا توجد كتبي.‬
hona toojado kotobii
मी सध्या हे पुस्तक वाचत आहे.
‫أقرأ حالياً هذا الكتاب.‬
akrao haaliyan hatha elkitaab
आपल्याला काय वाचायला आवडते?
‫ماذا تحب أن تقرأ؟‬
matha tohebbo an takraa ?
 
 
 
 
आपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का?
‫أتحب أن تذهب إلى الحفلة الموسيقية؟‬
atohebbo an tadhhaba ilaa elhaflat elmoosiikiya?
आपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का?
‫أتحب أن تذهب إلى المسرح؟‬
atohebbo an tadhhaba ilaa elmasrah?
आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का?
‫أتحب أن تذهب إلى دار الأوبرا؟‬
atohebbo an tadhhaba ilaa daar eloberaa
 
 
 
 
 


मातृभाषा? पितृ भाषा!

लहान असताना तुम्ही तुमची भाषा कोणाकडून शिकली? नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून! जगातील बरेच लोक तसा विचार करतात. सर्वच राष्ट्रांमध्ये मातृभाषा हा शब्द प्रचलित आहे. इंग्रजी आणि चायनीज या भाषा यासोबत परिचित आहेत. कदाचित आई आपल्या पाल्याबरोबर अधिक वेळ व्यतीत करते म्हणून असे वाटत असेल. परंतु, अलीकडील संशोधन वेगळाच निष्कर्ष काढते. या संशोधनाप्रमाणे आपली भाषा ही आपल्या वडिलांची भाषा आहे. संशोधकांनी जनुकीय बाबी आणि मिश्र जमातींची भाषा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. अशा जमातींमध्ये पालक वेगवेगळ्या संस्कृतीमधून असतात. या जमाती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे मोठे कारण होते. या मिश्र जमातींच्या जनुकीय बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर त्याचे जमातींच्या भाषेशी तुलना करण्यात आली. बर्‍याच जमाती त्यांच्या पुरुष पूर्वजांच्या भाषा बोलतात. म्हणजेच, देशाची भाषा ही Y गुणसुत्रापासून आली आहे. म्हणून, माणसाने (पुरुष) त्यांच्याबरोबर परकीय देशांमध्ये त्यांची भाषा नेली. आणि तेथील महिलांनी पुरुषांची नवीन भाषा स्वीकारली. परंतु, आज देखील आपल्या भाषेवर वडिलांचा मोठा प्रभाव आहे. कारण, जेव्हा लहान मुले शिकत असतात तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या भाषेकडे अभिमुख होतात. वडील त्यांच्या मुलांबरोबर तुलनेने कमी बोलतात. पुरुषांची वाक्यरचना ही स्त्रियांपेक्षा खूपच सोपी असते. यामुळेच वडिलांची भाषा ही लहान मुलांना योग्य असते. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही आणि भाषा शिकण्यास देखील सोपे जाते. म्हणून लहान मुले बोलताना आईची नक्कल न करता वडिलांची नक्कल करतात. नंतर, आईचा शब्दकोश मुलांच्या भाषेला आकार देतो. अशाप्रकारे, आई आणि वडील आपल्या भाषेवर परिणाम करतात. म्हणून यास पालकांची भाषा असे म्हणणे उत्तम राहील!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी