Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


१६ [सोळा]

ऋतू आणि हवामान

 


‫16 [ستة عشر]‬

‫فصول السنة والطقس‬

 

 
हे ऋतू आहेत.
‫هذه هى فصول السنة:‬
hadhihi hiya fosool essana:
वसंत, उन्हाळा,
‫الربيع، الصيف،‬
errabiia, essayif,
शरद आणि हिवाळा.
‫الخريف، والشتاء.‬
elkhariif, wa eshshitaa,
 
 
 
 
उन्हाळ्यात हवा ऊबदार असते.
‫الصيف حار.‬
essayif haar
उन्हाळ्यात सूर्य तळपतो.
‫في الصيف تسطع الشمس.‬
fii essayif tastaa eshshams
आम्हाला ऊबदार हवेत फिरायला जायला आवडते.
‫في الصيف نحب نذهب نتنزه.‬
fi alssayf nahibb nadhhab natnazaha
 
 
 
 
हिवाळ्यात हवा थंडगार असते.
‫الشتاء بارد.‬
eshshitaa baared
हिवाळ्यात बर्फ किंवा पाऊस पडतो.
‫في الشتاء تثلج أو تمطر.‬
fii eshshitaa tothlij aw tomter
आम्हाला हिवाळ्यात घरात राहणे आवडते.
‫في الشتاء نفضل البقاء في البيت.‬
fii eshshitaa nofadhil elbaaka fii elbayt
 
 
 
 
थंड आहे.
‫الجو بارد.‬
ejaw baared
पाऊस पडत आहे.
‫إنها تمطر.‬
innahaa tomter
वारा सुटला आहे.
‫الجو عاصف.‬
ejjaw aasef
 
 
 
 
हवेत उष्मा आहे.
‫الجو دافئ.‬
ejjaw daafe'
उन आहे.
‫الجو مُشمس.‬
ejjaw moshmes
आल्हाददायक हवा आहे.
‫الجو صافٍ.‬
ejjaw saafen
 
 
 
 
आज हवामान कसे आहे?
‫كيف الطقس اليوم؟‬
kayfa ettaksso elyawm?
आज थंडी आहे.
‫اليوم الجو بارد.‬
elyawm ejjaw baared
आज गरमी आहे.
‫اليوم الجو دافئ.‬
elyawm ejjaw dafe'
 
 
 
 
 


शिक्षण आणि भावना

आम्ही जेव्हा परदेशी भाषेत संप्रेषण करू शकतो तेव्हा आनंदी असतो. आम्हाल स्वतःच्या शिक्षणातील प्रगतीचा अभिमान आहे. तसेच आम्ही यशस्वी नाही झालो तर, आम्ही अस्वस्थ किंवा निराश होतो. त्यामुळे विविध भावना शिक्षणाशी संबंधित आहेत. नवीन अभ्यासक्रम मनोरंजनास पात्र ठरत आहेत. शिकत असताना भावना एक महत्वाची भूमिका पार पडतात असे ते दर्शवितात. कारण, आमच्या भावना शिक्षणात यशाचे प्रभावी कारण बनते. शिक्षण आमच्या मेंदूसाठी नेहमी एक "समस्या" आहे. आणि ते ही समस्या सोडविण्यास इच्छुक आहे. ते यशस्वी होईल किंवा नाही हे आमच्या भावनावर अवलंबून असते. आम्ही समस्या सोडवू शकतो असे वाटले तर आम्हाला विश्वास आहे असे समजले जाते. ही भावनिक स्थिरता शिक्षणात आम्हाला मदत करते. सकारात्मक विचार आमच्या बौद्धिक क्षमतेस प्रोत्साहन देतो. दुसरीकडे, तणावाखाली शिकणे बरोबर काम करत नाही. शंका किंवा काळजी चांगल्या कामगिरीस मदत करते. आम्ही विशेषतः असमाधानकारकपणे शिकतो जेव्हा आपण भयभीत असतो. त्या बाबतीत, आमचा मेंदू अगदी नवीन सामग्री संचयित करू शकत नाही. त्यामुळे शिकत असताना नेहमी उद्युक्त करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावना शिक्षणात परिणाम घडवितात. पण शिक्षण हे देखील आमच्या भावनांना प्रभावी करते. जी घटनांवर प्रक्रिया करते तीच भावना प्रक्रियेस देखील वापरली जाते. त्यामुळे शिक्षण आपल्याला आनंदी बनवू शकते, आणि जे आनंदी आहेत ते चांगले शिकू शकतात. अर्थात शिकणे हे नेहमीच मजेदार असेल असे नाही, ते कंटाळवाणेसुद्धा असू शकते. या कारणासाठी आपण नेहमी लहान उद्दिष्टे निश्चित करावी. यामुळे आपल्या मेंदूवर अतिशय ताण येणार नाही. आणि आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो याची हमी आम्ही देतो. आमचं यश एक पुरस्कार आहे जो कि नंतर पुन्हा आम्हाला प्रोत्साहन देतो. त्यामुळे: काहीतरी शिकू- आणि ते शिकत असताना स्मितहास्य करु!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी