Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


१२ [बारा]

पेय

 


‫12 [اثنا عشر]‬

‫المشروبات‬

 

 
मी चहा पितो. / पिते.
‫أنا أشرب شاي.‬
ana ashrabo shay
मी कॉफी पितो. / पिते.
‫أنا أشرب قهوة.‬
ana ashrabo kahwa
मी मिनरल वॉटर पितो. / पिते.
‫أنا أشرب ميّه معدنية.‬
ana ashrabo miyaah maadania
 
 
 
 
तू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का?
‫أتشرب شاي مع ليمون؟‬
atashrabo shaay maa laymoon?
तू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का?
‫أتشرب قهوة مع سكر؟‬
atashrabo kahwat maa sokkar?
तू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का?
‫أتشرب ماء مع ثلج؟‬
atshrabo maan maa thalj?
 
 
 
 
इथे एक पार्टी चालली आहे.
‫هنا توجد حفلة.‬
hona toojado haffala
लोक शॅम्पेन पित आहेत.
‫الناس يشربون شمبانيا.‬
ennas yashraboon shambaniaa
लोक वाईन आणि बीयर पित आहेत.
‫الناس يشربون خمر وبيرة.‬
ennas yashraboon khamran wa biira
 
 
 
 
तू मद्य पितोस / पितेस का?
‫أتشرب الخمر؟‬
atashrabo elkhamr?
तू व्हिस्की पितोस / पितेस का?
‫أتشرب وسكي؟‬
atashrabo wessky?
तू रम घालून कोक पितोस / पितेस का?
‫أتشرب كولا مع روم؟‬
atashrabo kola maa room?
 
 
 
 
मला शॅम्पेन आवडत नाही.
‫لا أحب الشمبانيا.‬
la ohebbo elshambaniaa
मला वाईन आवडत नाही.
‫لا أحب الخمر.‬
la ohibbo elkhamr
मला बीयर आवडत नाही.
‫لا أحب البيرة.‬
la ohibbo elbiira
 
 
 
 
बाळाला दूध आवडते.
‫الرضيع يحب اللبن.‬
erradhia yohibbo ellaban
बाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो.
‫الطفل يحب الكاكاو وعصير التفاح.‬
ettifl yohibbo elkakaw wa asiir ettoffah
त्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो.
‫المرأة تحب عصير البرتقال وعصير الجريب فروت.‬
almara tohibbo asiir elbortokal wa asiir eljarib froot
 
 
 
 
 


भाषांप्रमाणे चिन्हे

लोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा "दिसू शकणारी." अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का? नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी