Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   अरबी   >   अनुक्रमणिका


७ [सात]

संख्या / आकडे

 


‫7 [سبعة]‬

‫الأعداد‬

 

 
मी मोजत आहे.
‫أنا أعد:‬
ana aodd:
एक, दोन, तीन
‫واحد، اثنان، ثلاثة‬
waahd, ethnaan, thlaatha
मी तीनपर्यंत मोजत आहे.
‫أنا أعد حتى ثلاثة.‬
ana aodd hatta thalatha
 
 
 
 
मी पुढे मोजत आहे.
‫أنا أواصل العد:‬
ana owasil eladd:
चार, पाच, सहा,
‫أربعة، خمسة، ستة, ‬
arbaa, khamsa, setta,
सात, आठ, नऊ
‫سبعة ، ثمانية ، تسعة‬
sbaa , thamania , tesat
 
 
 
 
मी मोजत आहे.
‫أنا أعد.‬
ana 'aodd
तू मोजत आहेस.
‫أنتَ تعد / أنتِ تعدين.‬
anta taodd / anti taoddiina
तो मोजत आहे.
‫هو يعد.‬
howa yaodd
 
 
 
 
एक, पहिला / पहिली / पहिले
‫واحد. الأول.‬
wahd al'awal
दोन, दुसरा / दुसरी / दुसरे
‫اثنان. الثاني.‬
ethnan eththaani
तीन. तिसरा / तिसरी / तिसरे
‫ثلاثة ، الثالث.‬
thlathta , eththaalith
 
 
 
 
चार. चौथा / चौथी / चौथे
‫أربعة ، الرابع.‬
arbaa, erraaba
पाच. पाचवा / पाचवी / पाचवे
‫خمسة ، الخامس.‬
khmasa , elkhaames
सहा, सहावा / सहावी / सहावे
‫ستة ، السادس.‬
setta , essaadis
 
 
 
 
सात. सातवा / सातवी / सातवे
‫سبعة ، السابع.‬
sbaa , essaaba
आठ. आठवा / आठवी / आठवे
‫ثمانية ، الثامن.‬
thamaania , ethaamin
नऊ. नववा / नववी / नववे
‫تسعة ، التاسع.‬
tessa , ettaasa
 
 
 
 
 


विचार करणे आणि भाषा

आपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का? किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते? भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते? किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात? कारण आणि परिणाम काय आहे? हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता?!

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2015 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी