Learn Languages Online!

Home  >   50languages.com   >   मराठी   >   आफ्रिकान्स   >   अनुक्रमणिका


६७ [सदुसष्ट]

संबंधवाचक सर्वनाम २

 


67 [sewe en sestig]

Besitlike voornaamwoorde 2

 

 

 Click to see the text! arrow
  
चष्मा
तो आपला चष्मा विसरून गेला.
त्याने त्याचा चष्मा कुठे ठेवला?
 
 
 
 
घड्याळ
त्याचे घड्याळ काम करत नाही.
घड्याळ भिंतीवर टांगलेले आहे.
 
 
 
 
पारपत्र
त्याने त्याचे पारपत्र हरवले.
मग त्याचे पारपत्र कुठे आहे?
 
 
 
 
ते – त्यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या
मुलांना त्यांचे आई – वडील सापडत नाहीत.
हे बघा, त्यांचे आई – वडील आले.
 
 
 
 
आपण – आपला / आपली / आपले / आपल्या
आपली यात्रा कशी झाली श्रीमान म्युलर?
आपली पत्नी कुठे आहे श्रीमान म्युलर?
 
 
 
 
आपण – आपला / आपली / आपले / आपल्या
आपली यात्रा कशी झाली श्रीमती श्मिड्ट?
आपले पती कुठे आहेत श्रीमती श्मिड्ट?
 
 
 
 
 


अनुवांशिक परिवर्तन बोलणे शक्य करते

मनुष्य पृथ्वीवरील एकमेव बोलू शकणारा प्राणी आहे. हे त्याला प्राणी आणि वनस्पती पासून वेगळे करते. अर्थात प्राणी आणि वनस्पती देखील एकमेकांशी संवाद साधतात. तथापि, ते किचकट शब्दावयवातील भाषा बोलत नाहीत. परंतु माणूस का बोलू शकतो? बोलण्यासाठी सक्षम होण्याकरिता काही शारीरिक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत. शारीरिक वैशिष्ट्ये फक्त मानवामध्ये आढळतात. तथापि, याचा अर्थ त्यांना मानवाने अपरिहार्यपणे विकसित केले पाहिजे असे नाही. उत्क्रांतिच्या इतिहासात,कारणाशिवाय काहीही घडत नाही. कोणत्यातरी कालखंडात, मानवाने बोलायला सुरुवात केली. आपल्याला ते अद्याप माहित नाही की ते नक्की केव्हा घडले. परंतु असे काहीतरी घडले असावे ज्यामुळे माणूस बोलू लागला. संशोधकांना अनुवांशिक परिवर्तन जबाबदार होते असा विश्वास आहे. मानववंशशास्त्रज्ञांनी विविध जिवंत प्राण्यांच्या अनुवांशिक सामग्रीचीतुलना केली आहे. भाषणावर विशिष्ट जनुकांचा प्रभाव होतो हे सर्वज्ञ आहे. ज्या लोकांमध्ये ते खराब झाले आहे त्यांना भाषणात समस्या येतात. तसेच ते स्वत:ला व्यक्त करु शकत नाहीत आणि शब्द कमी वेळात समजू शकत नाही. ह्या जनुकांचे मानव,कपि/चिंपांझी आणि उंदीर यांच्यामध्ये परीक्षण करण्यातआले. ते मानव आणि चिंपांझी मध्ये फार समान आहे. केवळ दोन लहान फरक ओळखले जाऊ शकतात. परंतु हे फरक मेंदूमध्ये त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देते. एकत्रितपणे इतर जनुकांसह, ते मेंदू ठराविक क्रियांवर परिणाम घडवितात. त्यामुळे मानव बोलू शकतात तर, चिम्पान्झी बोलू शकत नाहीत. तथापि, मानवी भाषेचे कोडे अद्याप सुटलेले नाही. एकटे जनुक परिवर्तनासाठी उच्चार सक्षम करण्यास पुरेसे नाही. संशोधकांनी मानवी जनुक उंदरामध्ये बिंबवले. ते त्यांना बोलण्याची क्षमता देत नाही. परंतु त्यांचा 'ची ची' आवाज कल्लोळ निर्माण करतो.

 


Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
Imprint - Impressum  © Copyright 2007 - 2018 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी