भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


८४ [चौरासी]

भूतकाल ४

 


८४ [चौ-याऐंशी]

भूतकाळ ४

 

 
पढ़ना
वाचणे
vācaṇē
मैंने पढ़ा
मी वाचले.
mī vācalē.
मैंने पूरा उपन्यास पढ़ा
मी पूर्ण कादंबरी वाचली.
Mī pūrṇa kādambarī vācalī.
 
 
 
 
समझना
समजणे
Samajaṇē
मैं समझ गया / गयी
मी समजलो. / समजले.
mī samajalō. / Samajalē.
मैं पूरा पाठ समझ गया / गयी
मी पूर्ण पाठ समजलो. / समजले.
Mī pūrṇa pāṭha samajalō. / Samajalē.
 
 
 
 
उत्तर देना
उत्तर देणे
Uttara dēṇē
मैंने उत्तर दिया
मी उत्तर दिले.
mī uttara dilē.
मैंने सारे प्रश्नों के उत्तर दिये
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
Mī sagaḷyā praśnān̄cī uttarē dilī.
 
 
 
 
मैं यह जानता / जानती हूँ – मैं यह जानता था / जानती थी
मला ते माहित आहे – मला ते माहित होते.
Malā tē māhita āhē – malā tē māhita hōtē.
मैं यह लिखता / लिखती हूँ – मैंने यह लिखा
मी ते लिहितो / लिहिते – मी ते लिहिले.
Mī tē lihitō/ lihitē – mī tē lihilē.
मैं यह सुनता / सुनती हूँ – मैंने यह सुना
मी ते ऐकतो / ऐकते – मी ते ऐकले.
Mī tē aikatō/ aikatē – mī tē aikalē.
 
 
 
 
मैं यह लाता / लाती हूँ – मैं यह लाया / लायी
मी ते मिळवणार. – मी ते मिळवले.
Mī tē miḷavaṇāra. – Mī tē miḷavalē.
मैं यह लाता / लाती हूँ – मैं यह लाया / लायी
मी ते आणणार. – मी ते आणले.
Mī tē āṇaṇāra. – Mī tē āṇalē.
मैं यह खरीदता / खरीदती हूँ – मैंने यह खरीदा
मी ते खरेदी करणार – मी ते खरेदी केले.
Mī tē kharēdī karaṇāra – mī tē kharēdī kēlē.
 
 
 
 
मैं यह आशा करता / करती हूँ – मैंने यह आशा की थी
मी ते अपेक्षितो. / अपेक्षिते. – मी ते अपेक्षिले होते.
Mī tē apēkṣitō. / Apēkṣitē. – Mī tē apēkṣilē hōtē.
मैं यह समझाता / समझाती हूँ – मैंने यह समझाया
मी स्पष्ट करुन सांगतो. / सांगते. – मी स्पष्ट करुन सांगितले.
Mī spaṣṭa karuna sāṅgatō. / Sāṅgatē. – Mī spaṣṭa karuna sāṅgitalē.
मैं यह जानता / जानती हूँ – मैं यह जानता / जानती थी
मला ते माहित आहे – मला ते माहित होते.
Malā tē māhita āhē – malā tē māhita hōtē.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए