भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


७७ [सतहत्तर]

किसी बात का स्पष्टीकरण करना ३

 


७७ [सत्याहत्तर]

कारण देणे ३

 

 
आप यह केक क्यों नहीं खाते?
आपण केक का खात नाही?
āpaṇa kēka kā khāta nāhī?
मुझे मेरा वज़न घटाना है
मला माझे वजन कमी करायचे आहे.
Malā mājhē vajana kamī karāyacē āhē.
मैं इसे नहीं खा रहा / रही हूँ क्योंकि मुझे मेरा वज़न घटाना है
मी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.
Mī tō khāta nāhī kāraṇa malā mājhē vajana kamī karāyacē āhē.
 
 
 
 
आप बीअर क्यों नहीं पीते / पीती?
आपण बीयर का पित नाही?
Āpaṇa bīyara kā pita nāhī?
मुझे अभी गाड़ी चलानी है
मला गाडी चालवायची आहे.
Malā gāḍī cālavāyacī āhē.
मैं नहीं पी रहा / रही हूँ क्योंकि मुझे अभी गाड़ी चलानी है
मी बीयर पित नाही कारण मला गाडी चालवायची आहे.
Mī bīyara pita nāhī kāraṇa malā gāḍī cālavāyacī āhē.
 
 
 
 
तुम कॉफ़ी क्यों नहीं पीते / पीती?
तू कॉफी का पित नाहीस?
Tū kŏphī kā pita nāhīsa?
ठण्डी है
ती थंड आहे.
Tī thaṇḍa āhē.
मैं नहीं पी रहा / रही हूँ क्योंकि वह ठण्डी है
मी ती पित नाही कारण ती थंड आहे.
Mī tī pita nāhī kāraṇa tī thaṇḍa āhē.
 
 
 
 
तुम चाय क्यों नहीं पीते / पीती?
तू चहा का पित नाहीस?
Tū cahā kā pita nāhīsa?
मेरे पास शक्कर नहीं है
माझ्याकडे साखर नाही.
Mājhyākaḍē sākhara nāhī.
मैं नहीं पी रहा / रही हूँ क्योंकि मेरे पास शक्कर नहीं है
मी ती पित नाही कारण माझ्याकडे साखर नाही.
Mī tī pita nāhī kāraṇa mājhyākaḍē sākhara nāhī.
 
 
 
 
आप सूप क्यों नहीं पीते / पीती?
आपण सूप का पित नाही?
Āpaṇa sūpa kā pita nāhī?
मैंने ये नहीं मंगाया है
मी ते मागविलेले नाही.
Mī tē māgavilēlē nāhī.
मैं इसे नहीं पी रहा / रही हूँ क्योंकि मैंने ये नहीं मंगाया है
मी सूप पित नाही कारण मी ते मागविलेले नाही.
Mī sūpa pita nāhī kāraṇa mī tē māgavilēlē nāhī.
 
 
 
 
आप मांस क्यों नहीं खाते / खाती?
आपण मांस का खात नाही?
Āpaṇa mānsa kā khāta nāhī?
मैं शाकाहारी हूँ
मी शाकाहारी आहे.
Mī śākāhārī āhē.
मैं इसे नहीं खा रहा / रही हूँ क्योंकि मैं शाकाहारी हूँ
मी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.
Mī tē khāta nāhī kāraṇa mī śākāhārī āhē.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए