भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


६३ [तिरसठ]

प्रश्न पूछें २

 


६३ [त्रेसष्ट]

प्रश्न विचारणे २

 

 
मेरा एक शौक है
माझा एक छंद आहे.
mājhā ēka chanda āhē.
मैं टेनिस खेलता / खेलती हूँ
मी टेनिस खेळतो. / खेळते.
Mī ṭēnisa khēḷatō. / Khēḷatē.
टेनिस का मैदान कहाँ है?
टेनिसचे मैदान कुठे आहे?
Ṭēnisacē maidāna kuṭhē āhē?
 
 
 
 
क्या तुम्हारा कोई शौक है?
तुझा काही छंद आहे का?
Tujhā kāhī chanda āhē kā?
मैं फुटबॉल खेलता / खेलती हूँ
मी फुटबॉल खेळतो. / खेळते.
Mī phuṭabŏla khēḷatō. / Khēḷatē.
फुटबॉल का मैदान कहाँ है?
फुटबॉलचे मैदान कुठे आहे?
Phuṭabŏlacē maidāna kuṭhē āhē?
 
 
 
 
मेरी बांह दर्द कर रही है
माझे बाहू दुखत आहे.
Mājhē bāhū dukhata āhē.
मेरे पाँव और हाथ भी दर्द कर रहे हैं
माझे पाय आणि हात पण दुखत आहेत.
Mājhē pāya āṇi hāta paṇa dukhata āhēta.
डॉक्टर कहाँ हैं?
डॉक्टर आहे का?
Ḍŏkṭara āhē kā?
 
 
 
 
मेरे पास एक गाड़ी है
माझ्याजवळ गाडी आहे.
Mājhyājavaḷa gāḍī āhē.
मेरे पास एक मोटर साइकिल भी है
माझ्याजवळ मोटरसायकलपण आहे.
Mājhyājavaḷa mōṭarasāyakalapaṇa āhē.
गाड़ी खड़ी करने की जगह कहाँ है?
इथे वाहनतळ कुठे आहे?
Ithē vāhanataḷa kuṭhē āhē?
 
 
 
 
मेरे पास एक स्वेटर है
माझ्याजवळ स्वेटर आहे.
Mājhyājavaḷa svēṭara āhē.
मेरे पास एक जाकेट और जीन्स भी हैं
माझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे.
Mājhyājavaḷa ēka jākēṭa āṇi jīnsacī jōḍīpaṇa āhē.
कपड़े धोने की मशीन कहाँ है?
कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे?
Kapaḍē dhuṇyācē yantra kuṭhē āhē?
 
 
 
 
मेरे पास एक प्लेट है
माझ्याजवळ बशी आहे.
Mājhyājavaḷa baśī āhē.
मेरे पास एक छुरी, काँटा और चम्मच है
माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.
Mājhyājavaḷa surī, kāṭā āṇi camacā āhē.
नमक और काली मिर्च कहाँ है?
मीठ आणि काळी मिरी कुठे आहे?
Mīṭha āṇi kāḷī mirī kuṭhē āhē?
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए