भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


६२ [बासठ]

प्रश्न पूछें १

 


६२ [बासष्ट]

प्रश्न विचारणे १

 

 
सीखना
शिकणे
śikaṇē
क्या विद्यार्थी बहुत सीख रहे हैं?
विद्यार्थी खूप शिकत आहेत का?
vidyārthī khūpa śikata āhēta kā?
नहीं, वे कम सीख रहे हैं
नाही, ते कमी शिकत आहेत.
Nāhī, tē kamī śikata āhēta.
 
 
 
 
प्रश्न पूछना
विचारणे
Vicāraṇē
क्या आप बार-बार अपने अध्यापक से प्रश्न पूछते हैं?
आपण पुन्हा पुन्हा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारता का?
āpaṇa punhā punhā āpalyā śikṣakānnā praśna vicāratā kā?
नहीं, मैं उनसे बार-बार नहीं पूछता / पूछती हूँ
नाही, मी त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत नाही.
Nāhī, mī tyānnā punhā punhā praśna vicārata nāhī.
 
 
 
 
उत्तर देना
उत्तर देणे
Uttara dēṇē
कृपया उत्तर दीजिये
कृपया उत्तर द्या.
kr̥payā uttara dyā.
मैं उत्तर देता / देती हूँ
मी उत्तर देतो. / देते.
Mī uttara dētō. / Dētē.
 
 
 
 
काम करना
काम करणे
Kāma karaṇē
क्या वह इस समय काम कर रहा है?
आता तो काम करत आहे का?
ātā tō kāma karata āhē kā?
जी हाँ, इस समय वह काम कर रहा है
हो, आता तो काम करत आहे.
Hō, ātā tō kāma karata āhē.
 
 
 
 
आना
येणे
Yēṇē
क्या आप आ रहे हैं?
आपण येता का?
āpaṇa yētā kā?
जी हाँ, हम जल्द ही आ रहे हैं
हो, आम्ही लवकरच येतो.
Hō, āmhī lavakaraca yētō.
 
 
 
 
रहना
राहणे
Rāhaṇē
क्या आप बर्लिन में रहते / रहती हैं?
आपण बर्लिनमध्ये राहता का?
āpaṇa barlinamadhyē rāhatā kā?
जी हाँ, मैं बर्लिन में रहता / रहती हूँ
हो, मी बर्लिनमध्ये राहतो. / राहते.
Hō, mī barlinamadhyē rāhatō. / Rāhatē.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए