भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


५५ [पचपन]

काम करना

 


५५ [पंचावन्न]

काम

 

 
आप क्या काम करते / करती हैं?
आपण काय काम करता?
āpaṇa kāya kāma karatā?
मेरे पति डॉक्टर हैं
माझे पती डॉक्टर आहेत.
Mājhē patī ḍŏkṭara āhēta.
मैं आधा दिन परिचारिका का काम करती हूँ
मी अर्धवेळ पारिचारिका म्हणून काम करते.
Mī ardhavēḷa pāricārikā mhaṇūna kāma karatē.
 
 
 
 
जल्द ही हम पेंशन लेंगे
आम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत.
Āmhī lavakaraca āmacē pēnśana ghēṇāra āhōta.
लेकिन कर बहुत ज़्यादा हैं
पण कर खूप जास्त आहेत.
Paṇa kara khūpa jāsta āhēta.
और बीमा ज़्यादा है
आणि आरोग्य विमा महाग आहे.
Āṇi ārōgya vimā mahāga āhē.
 
 
 
 
तुम क्या बनना चाहते / चाहती हो?
तुला आयुष्यात पुढे कोण बनायचे आहे?
Tulā āyuṣyāta puḍhē kōṇa banāyacē āhē?
मैं इंजीनियर बनना चाहता / चाहती हूँ
मला इंजिनियर व्हायचे आहे.
Malā in̄jiniyara vhāyacē āhē.
मैं विश्वविद्यालय में पढ़ना चाहता / चाहती हूँ
मला महाविद्यालयात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे आहे.
Malā mahāvidyālayāta jā'ūna uccaśikṣaṇa ghyāyacē āhē.
 
 
 
 
मैं एक शिक्षार्थी हूँ
मी प्रशिक्षणार्थी आहे.
Mī praśikṣaṇārthī āhē.
मैं ज़्यादा नहीं कमाता / कमाती हूँ
मी जास्त कमवित नाही.
Mī jāsta kamavita nāhī.
मैं विदेश में प्रशिक्षण ले रहा / रही हूँ
मी विदेशात प्रशिक्षण घेत आहे.
Mī vidēśāta praśikṣaṇa ghēta āhē.
 
 
 
 
वह मेरे साहब हैं
ते माझे साहेब आहेत.
Tē mājhē sāhēba āhēta.
मेरे सहकर्मी अच्छे हैं
माझे सहकारी चांगले आहेत.
Mājhē sahakārī cāṅgalē āhēta.
दोपहर को हम हमेशा भोजनगृह जाते हैं
दुपारचे जेवण आम्ही कँटिनमध्ये घेतो.
Dupāracē jēvaṇa āmhī kam̐ṭinamadhyē ghētō.
 
 
 
 
मैं नौकरी ढूँढ रहा / रही हूँ
मी नोकरी शोधत आहे.
Mī nōkarī śōdhata āhē.
मैं पिछले एक वर्ष से बेरोज़गार हूँ
मी वर्षभर बेरोजगार आहे.
Mī varṣabhara bērōjagāra āhē.
इस देश में बहुत ज़्यादा बेरोज़गार लोग हैं
या देशात खूप जास्त लोक बेरोजगार आहेत.
Yā dēśāta khūpa jāsta lōka bērōjagāra āhēta.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए