भाषाएँ ऑनलाइन सीखिए!

Home  >   50languages.com   >   हिन्दी   >   मराठी   >   अनुक्रमणिका


६ [छः]

पढ़ना और लिखना

 


६ [सहा]

वाचणे आणि लिहिणे

 

 
मैं पढ़ता / पढ़ती हूँ
मी वाचत आहे.
mī vācata āhē.
मैं एक अक्षर पढ़ता / पढ़ती हूँ
मी एक मुळाक्षर वाचत आहे.
Mī ēka muḷākṣara vācata āhē.
मैं एक शब्द पढ़ता / पढ़ती हूँ
मी एक शब्द वाचत आहे.
Mī ēka śabda vācata āhē.
 
 
 
 
मैं एक वाक्य पढ़ता / पढ़ती हूँ
मी एक वाक्य वाचत आहे.
Mī ēka vākya vācata āhē.
मैं एक पत्र पढ़ता / पढ़ती हूँ
मी एक पत्र वाचत आहे.
Mī ēka patra vācata āhē.
मैं एक पुस्तक पढ़ता / पढ़ती हूँ
मी एक पुस्तक वाचत आहे.
Mī ēka pustaka vācata āhē.
 
 
 
 
मैं पढ़ता / पढ़ती हूँ
मी वाचत आहे.
Mī vācata āhē.
तुम पढ़ते / पढ़ती हो
तू वाचत आहेस.
Tū vācata āhēsa.
वह पढ़ता है
तो वाचत आहे.
Tō vācata āhē.
 
 
 
 
मैं लिखता / लिखती हूँ
मी लिहित आहे.
Mī lihita āhē.
मैं एक अक्षर लिखता / लिखती हूँ
मी एक मुळाक्षर लिहित आहे.
Mī ēka muḷākṣara lihita āhē.
मैं एक शब्द लिखता / लिखती हूँ
मी एक शब्द लिहित आहे.
Mī ēka śabda lihita āhē.
 
 
 
 
मैं एक वाक्य लिखता / लिखती हूँ
मी एक वाक्य लिहित आहे.
Mī ēka vākya lihita āhē.
मैं एक पत्र लिखता / लिखती हूँ
मी एक पत्र लिहित आहे.
Mī ēka patra lihita āhē.
मैं एक पुस्तक लिखता / लिखती हूँ
मी एक पुस्तक लिहित आहे.
Mī ēka pustaka lihita āhē.
 
 
 
 
मैं लिखता / लिखती हूँ
मी लिहित आहे.
Mī lihita āhē.
तुम लिखते / लिखती हो
तू लिहित आहेस.
Tū lihita āhēsa.
वह लिखता है
तो लिहित आहे.
Tō lihita āhē.
 
 
 
 
 

 

Downloads are FREE for private use, public schools and for non-commercial purposes only!
LICENCE AGREEMENT. Please report any mistakes or incorrect translations here.
© Copyright 2007 - 2016 Goethe Verlag Starnberg and licensors. All rights reserved.
Contact
book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए